उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणीसाठी जपानच्या भूमीवरुन मारा केल्याबद्दल, जपानकडून कडक शब्दांत निषेध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर कोरियाने गेल्या पाच वर्षात आज प्रथमच जपानच्या दिशेने मध्यम पल्ल्याचं क्षेपणास्त्र डागलं. अचानक झालेल्या या चाचणीमुळे जपानमधे ताताडीने स्थलांतराच्या हालचाली कराव्या लागल्या तसंच रेल्वेगाड्या...

भारताच्या व्यापारी वस्तूंच्या निर्यातीत १५ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षीच्या सम कालावधीच्या तुलनेत यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारताची व्यापारी वस्तूंची निर्यात १५ टक्क्यांनी वाढून २२९ अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे. वाणिज्य...

विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राज्यात राजकीय शक्तीप्रदर्शनाची तयारी दसरा मेळाव्यानिमित्त सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : नवरात्रौत्सवाचा समारोप विजया दशमीने होतो. आश्विन शुद्ध दशमी हा दिवस राज्यात विविध कारणांनी साजरा होतो. शारदीय नवरात्रौत्सवाचं उत्थापन, शस्त्रपूजा दिन, शिलंगणाचा दिवस, या पारंपरिक सांस्कृतिक कारणांबरोबरच...

दसरा मेळावा शांततेत पार पडेल अशी उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर, तर एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा बांद्रा-कुर्ला काँप्लेक्समधल्या एमएमआरडीए मैदानावर होणार आहे. दसरा मेळावा शांततेत पार पडावा यासाठी कायदा...

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत येत्या दहा ऑक्टोबरपर्यंत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : पत्राचाळ प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी येत्या दहा ऑक्टोबरपर्यंत वाढण्यात आली आहे. राऊत यांचा जामीनासाठीचा अर्ज त्याच दिवशी सुनावणीला येईल, असं मुंबईच्या पीएमएलए...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ११ महिन्यांनी जामीन मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनीलाँड्रिंगप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. १ लाख रुपयाच्या हमीपत्रावर देशमुख यांना जवळ-जवळ ११ महिन्यांनी कोठडीतून बाहेर यायची...

अहमदाबाद राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधे महाराष्ट्राला महिला खोखोचं सुवर्णपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदाबाद इथं सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज महाराष्ट्रानं महिलांच्या खोखो स्पर्धेत सुवर्ण पदक पटाकवलं आहे. महिला संघानं ओडिशाचा २ गुणांनी पराभव केला या स्पर्धत...

सेवा पंधरवडा ५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार; १४ लाखांहून अधिक नागरिकांचे तक्रार अर्ज निकाली

मुंबई : सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांचा कालमर्यादेत निपटारा होण्यासाठी राज्यात आयोजित केलेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात १४ लाख ८६ हजार ९५९ तक्रार अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. दरम्यान,...

लम्पी चर्मरोगाने बाधित पशुधनाचा मृत्यू झाल्यास सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई – पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे...

मुंबई : नुकसान भरपाईच्या निकषांमधून अल्प आणि अत्यल्प भूधारक हा निकष शिथिल करण्यात आला असून, आता लम्पी चर्मरोगाने बाधित पशुधनाचा मृत्यू झाल्यास अशा सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई अनुज्ञेय करण्यात...

स्वदेश निर्मित “प्रचंड” हेलिकॉप्टर्स संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हवाईदलाकडे सुपूर्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिहं यांनी आज स्वदेशी बनावटीच्या हलक्या वजनाच्या प्रचंड लढाऊ हेलिकॉप्टर्सचा भारतीय वायुसेनेत समावेश केला. जोधपूर इथल्या भारतीय वायुदलाच्या तळावर  झालेल्या समारंभात या...