युवा लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते युवा २.० योजनेचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाचन, लेखन आणि पुस्तक संस्कृती रुजावी यासाठी युवा लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठीच्या प्रधानमंत्र्यांच्या युवा २.० योजनेचं काल उद्घाटन झालं. युवा योजनेच्या पहिल्या टप्प्याला २२ भारतीय भाषा...

निवडणूक आयोगाकडून आकाशवाणीवर ‘मतदाता जंक्शन’ या मतदार जागृती कार्यक्रमाचं होणार प्रसारण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोग आजपासून आकाशवाणीवर ‘मतदाता जंक्शन’ हा मतदार जागृती कार्यक्रम सादर करणार आहे. पुढचं वर्षभर चालणाऱ्या या कार्यक्रमाचं उद्घाटन नवी दिल्ली इथल्या आकाशवाणीच्या रंगभावनामध्ये आयोजित समारंभात,...

खाद्य तेलांवरील आयात शुल्क सवलतीत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने खाद्य तेलांवरील आयात शुल्काची सवलत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढवली आहे. देशांतर्गत तेलाचा पुरवठा वाढवणं आणि किंमती नियंत्रणात...

सर्वसामान्यांचे गृहस्वप्न साकारण्यासाठी घरांच्या किंमती परवडणाऱ्या ठेवाव्यात – मुख्यमंत्र्यांचे बांधकाम व्यावसायिकांना आवाहन

मुंबई : परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी केंद्र आणि राज्य शासन विविध योजना राबवित आहे. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी खासगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन परवडणाऱ्या किंमती ठेवाव्यात, याकरिता बांधकाम क्षेत्राने...

वैद्यकीय उपकरणांना परवाना बंधनकारक

मुंबई : वैद्यकीय उपकरण संबंधितचा नवीन कायदा जानेवारी, २०१८ अस्तित्वात आला आहे. या उपकरणांच्या उत्पादनासाठी परवाना घेणे, ऑक्टोबर २०२२ बंधनकारक करण्यात आले आहे; असे, अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त...

राज्यभर ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार मुंबई : राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीटिव्ही वृत्तवाहिनीच्या...

‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ६२ हजाराहून अधिक सेवांची निर्गती

पुणे : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाने १० सप्टेंबरपर्यंत प्रलंबित ६३ हजार ७६४ प्रकरणांपैकी ६२ हजार ९४७ सेवांच्या निर्गतीसह चांगली...

लाभार्थ्यांना धान्य घेण्याचे आवाहन

पुणे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत अंत्योदय योजना तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना धान्य वितरीत करण्यात येते. या लाभार्थ्यांनी धान्य...

वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : जिल्हा सामान्य रूग्णालयात आयोजित वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज  करण्यात आले. यावेळी खासदार सुनिल मेंढे, आमदार परिणय फुके यांच्यासह  जिल्हाधिकारी...

सरकारच्या प्रत्येक योजनेच्या केंद्रस्थानी महिलाशक्ती असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांचा सन्मान आपल्या संस्कृतीतच अंतर्भूत असून सरकारच्या प्रत्येक योजनेच्या केंद्रस्थानी महिलाशक्ती असल्याचं  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. गुजरातमधल्या अंबाजी इथं ६ हजार ९०० कोटी रूपयांच्या ...