जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धाचे दिघी येथे आयोजन
भोसरी : नवजीवन स्पोर्ट्स फाऊंडेशन, दिघी व पुणे जिल्हा मल्लखांब संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राघव मंगल कार्यालय दिघी येथे रविवार दिनांक ०२/१०/२०२२ रोजी (सकाळी ११.०० वा.) उदय चषक जिल्हास्तरीय...
कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारची धरसोड वृत्ती
मुंबई (वृत्तसंस्था) : कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारची धरसोड वृत्ती, कांद्याचे घसरते दर आणि त्यामुळे कांदाउत्पादकांची आर्थिक कोंडी होत आहे असा आरोप करत शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेनं आज नाशिक जिल्ह्यात...
अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेला’ चांगला प्रतिसाद
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्यं परिवहन महामंडळाने गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेला’ चांगला प्रतिसाद मिळत असून, आजपर्यंत ५४ लाखांहून अधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या...
मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना २२ हजार ५०० रूपये, तर आरोग्य सेविकांना एक पगार, दिवाळी बोनस...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना २२ हजार ५०० रूपये, तर आरोग्य सेविकांना एक पगार, दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; १ ऑक्टोबरपासून नोंदणीस सुरूवात – शालेय शिक्षण मंत्री दीपक...
मुंबई : राज्यातील बारावीच्या 15 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला असून यासाठीच्या नोंदणीची...
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते गुजरातमधे होणार ७ हजार २०० कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा आहे, असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले. ते आज गांधीनगर इथं अहमदाबाद मेट्रो योजनेच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करताना बोलत...
प्रवासी वाहतुकीच्या वाहनांमध्ये किमान ६ एअरबॅग्ज बंधनकारक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रवासी वाहतुकीच्या वाहनांमध्ये किमान ६ एअरबॅग्ज बंधनकारक करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. पुढच्या वर्षीच्या १ ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक...
नवरात्रीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाकडून मातांसाठी विशेष आरोग्य मोहिम सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : नवरात्रीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाने उपजिल्हा रुग्णालयात महिला आणि गरोदर मातांसाठी विशेष आरोग्य मोहिम सुरु केली आहे. महिलांचे आजार, लसीकरण, नेत्रतपासणी तसंच कर्करोग तपासणी अश्या विविध तपासण्या उपचार...
स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या एका जोडणीवर वर्षाला एकूण १५ तर महिन्याला जास्तीत जास्त २ सिलेंडर्स...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडर एका जोडणीवर आता एका वर्षात एकूण १५ सिलेंडर्स तर एका महिन्यात दोन सिलेंडर्स देण्याचा निर्णय गॅस कंपन्यांनी घेतला आहे. या संदर्भात...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडून चांदणी चौक उड्डाणपूल कामाची हवाई पाहणी
पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दुपारी एनडीए चौक (चांदणी चौक) येथील उड्डाणपूल कामाची आणि पुणे-सातारा महामार्गाची हवाई पाहणी केली. एनडीए चौकातील पुल...











