पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर केंद्र सरकारकडून ५ वर्षांसाठी बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि त्यांच्या इतर संलग्न संस्थांवर केंद्रसरकारनं पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. ही बंदी त्वरीत अमलात येईल, असं केंद्रीय गृहखात्याने जाहीर केलेल्या पत्रकात...

सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिलाँगमध्ये जाहीर सभेला केलं संबोधित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज शिलाँगमध्ये जाहीर सभेला संबोधित केलं. भागवत दोन दिवसांच्या मेघालय दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात ते संघाचे विविध पदाधिकारी आणि सामाजिक-सांस्कृतिक नेतृत्वासोबतच्या...

मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे १०६४ उमेदवारांना अधिसंख्य पदांवर नियुक्ती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्य शासनाच्या विविध निवड प्राधिकरणांनी निवड आणि शिफारस केलेल्या मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे १ हजार ६४ उमेदवारांना अधिसंख्य पदांवरील नियुक्तीचे पत्र देण्यात येणार आहे. त्यातील ७८ उमेदवारांना...

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज प्रक्रिया सुरू

मुंबई :  सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांची चालू शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता महाडीबीटी पोर्टलवरून नवीन (fresh) आणि नूतनीकरण (Renewal) च्या अर्जाची ऑनलाईन...

वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : जीव धोक्यात घालून वनांचे संरक्षण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना आता पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच लाभ मिळणार असून आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या विषयीच्या प्रस्तावाला मान्य़ता देण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...

महाज्योती च्या माध्यमातून ओबोसीच्या विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम राबवणार – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री...

मुंबई : विविध अभ्यासक्रम तसेच स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी आणि उमेदवारांसाठी ‘महाज्योती’ने आर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय घेत असून ओबोसीच्या विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी...

देशातल्या चित्रपटगृहांची संख्या वाढवण्यासाठी केंद्र सरकार नवीन धोरण आणणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात चित्रपटगृहांची कमी होत असलेली संख्या वाढवण्याची गरज आहे. यासाठी राज्य सरकारांच्या मदतीनं केंद्र सरकार चित्रपट गृहांविषयी धोरण आणणार असल्याचं माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव...

राज्य सरकार पोलिसांची वीस हजार पदं भरणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकार पोलिसांची वीस हजार पदं भरणार आहे, त्यापैकी सात हजार पदांची भरती प्रक्रिया आधीच सुरु झाली आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी गृह आणि वित्तविभागाच्या आढावा...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून जपानचे माजी प्रधानमंत्री शिंझो आबे यांचे अंत्यदर्शन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज टोकियो इथं जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांच्यावर शासकीय इतमामात होणाऱ्या अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी ते आज सकाळी टोकियो इथं...

चांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार

सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख पुणे : मुंबई- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुणे शहरातील चांदणी चौक पूल येत्या १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या (शनिवार-रविवार) मध्यरात्री नियंत्रित स्फोट...