मराठा समाजाला आरक्षण देण्यासह इतर अन्य मागण्यांच्या संदर्भात काल बैठकीचं आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये मराठा आरक्षणाद्वारे निवड झालेल्या १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल...
राज्यभरात आज बैलपोळा सण साजरा
मुंबई (वृत्तसंस्था) : बैलपोळ्याचा सण आज साजरा होत आहे. वर्षभर शेतात शेतकऱ्यासमवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलाप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणून आपल्या सर्जाराजाचा पोळा हा सण शेतकरी बांधव श्रावण अमावस्येला...
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी – जयंत...
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानभवनाच्या पायऱ्यांवर काल आंदोलनादरम्यान झालेल्या धक्काबुक्कीच्या पार्श्वभूमीवर, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याच्या मुद्द्यावार आज विधानपरिषदेत चर्चा झाली. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी...
महाराष्ट्रात कुपोषणामुळे झालेल्या बालमृत्यूंच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात एकही बालमृत्यू कुपोषणामुळे झालेला नाही, या उत्तरावर आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित आजही कायम राहिल्याने विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधक आक्रमक झाले होते. उच्च न्यायालयात दाखल...
वीजपुरवठा खंडित होण्याच्या बनावट मेसेजपासून सावधान राहण्याचं महावितरणचं ग्राहकांना आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : वीजपुरवठा खंडित होण्याच्या बनावट मेसेजपासून सावधान राहण्याचं आवाहन महावितरणनं ग्राहकांना केलं आहे. वीज ग्राहकांना बनावट मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहेत, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक...
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावास लवकरात लवकर मंजुरी द्यावी
मुंबई : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित असून त्यास लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे...
विधिमंडळाचे ज्येष्ठ माजी सदस्य डॉ.केशवरावजी धोंडगे यांच्या संसदीय कार्याचा विधानभवनात गौरव
मुंबई : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार व माजी आमदार डॉ.भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त त्यांचा विधानभवनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात...
भारतमाला परियोजनेच्या अंतर्गत आधुनिक बहुउद्देशीय सुविधा पार्कच्या जलद विकासासाठी त्रिपक्षीय करार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतमाला योजनेअंतर्गत देशभर आधुनिक मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क वेगानं विकसित करण्यासाठीच्या त्रिपक्षीय करारावर रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद...
आशिया खंडातील सर्वात मोठ्या रूग्णालयाचं हरियाणात फरीदाबाद इथं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या उद्दिष्टावर केंद्र सरकार काम करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. पंजाबमधील मोहाली येथील, साहिबजादा...
शासकीय नोकऱ्यांमधली ७५ हजार रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याची सरकारची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध शासकीय नोकऱ्यांमधली ७५ हजार रिक्त पदं येत्या वर्षभरात भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असं उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानपरिषदेत...











