गोविंदांना नोकरीत आरक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा प्रशासकीय बाबी लक्षात न घेता केल्याची अजित पवार...

मुंबई (वृत्तसंस्था) : गोविंदांना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय प्रशासनिक बाबी लक्षात न घेता भावनिक होऊन घेतला असल्याचं, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे (बार्टी) मार्फत एमफिल व पीएचडी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी अनुसूचित जातीतील संशोधक विद्यार्थांना २५ सप्टेंबर...

महिला सुरक्षेसाठी राज्याचा शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा –...

मुंबई (वृत्तसंस्था) : महिला सुरक्षेसाठी राज्याचा शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करण्याकरता राज्य सरकारनं केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज सरकारला दिले. गोंदिया महिला अत्याचाराच्या प्रश्नावर...

हरिहरेश्वर किनाऱ्यावरील संशयित बोट प्रकरणाचा पोलीस आणि एटीएस कसून तपास करत असल्याचं गृहमंत्री देवेंद्र...

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातल्या हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर काल दुपारी एक संशयास्पद बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छिमारांना आढळली. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर या बोटीची तपासणी झाली. पोलिसांना या...

महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या सुधारणा विधेयकामध्ये अनेक क्लिष्ट बाबी सोप्या केल्या असून त्या सर्वांच्या हिताच्याच आहेत, असं उपमुख्यमंत्री...

दिव्यांग कल्याण क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारासाठी २८ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाकडून सन २०२१ व २०२२ या वर्षांसाठी दिव्यांग व्यक्तींकरीता राष्ट्रीय पुरस्कारांसाठी नामांकन व अर्ज मागविण्यात येत आहेत....

मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासह विविध ठिकाणी सीबीआयचे छापे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अन्‍वेषण ब्यूरो अर्थात  सीबीआई नं आज दिल्लीतल्या अबकारी धोरण प्रकरणात आता दिल्लीत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी छापे मारले. दिल्लीचे उपराज्यपाल वी...

जन्म-मृत्यू नोंदणीच्या फसव्या संकेतस्थळांपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : जन्म -मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी करणाऱ्या फसव्या, बनावट संकेतस्थळांबाबत नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्य आरोग्य माहिती व जीवनविषयक आकडेवारी कार्यालयाचे उपसंचालक तथा उपमुख्य निबंधक...

राज्यांच्या पोलीस महासंचालकांना जनसांख्यिकीय बदलांवर बारकाईनं लक्ष ठेवण्याच्या सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इतर देशांच्या सीमेलगत असलेल्या राज्यांच्या पोलीस महासंचालकांना सीमावर्ती भागात होत असलेल्या जनसांख्यिकीय बदलांवर बारकाईनं लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. नवी दिल्ली इथं ...

जल पुरवठा, स्वच्छता अभियान आणि जलसुरक्षा कार्यक्रमात देशानं मोठं यश मिळवल्याचं प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या ग्रामीण भागातली  १० कोटी घरं ही पाईपद्वारे केलेल्या जल पुरवठ्यानं जोडले गेले असून देशासाठी हे एक मोठं यश आहे. असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं...