काळजी करू नका… लवकर बरे व्हा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जखमी वारकऱ्यांना दिलासा

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी येथे मंगळवारी 5 जुलै रोजी आषाढी वारीच्या दिंडीमध्ये टेम्पो शिरल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिवारे कापसी येथील 17 वारकरी जखमी झाले होते. या जखमी...

एक दिवस शाळेसाठी असा उपक्रम राबवण्याचं डॉक्टर भारती पवार यांचं आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणांनी बाधित रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्यावर भर द्यावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री...

राज्यपालांच्या हस्ते नितीन गडकरी यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान

मुंबई : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या छत्तिसाव्या वार्षिक दीक्षान्त समारंभात राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी...

जी-२० देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची इंडोनेशियातील बाली इथं आजपासून बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडोनेशियात बाली इथं आजपासून जी २० राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची दोन दिवसीय बैठक सुरू होणार आहे. अधिक शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध जगाची एकत्रित उभारणी ही या बैठकीची...

विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचं राज्यसभेवर नामांकन झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी केलं अभिनंदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचं राज्यसभेवर नामांकन झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. समाजसेवक वीरेंद्र  हेगडे, चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद गारु,...

मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प गतिमान करा; कालबद्ध नियोजन...

मुंबई : राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे, शेतकरी बांधवांचे मोठे योगदान आहे. शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणारा आहे....

ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्यमंत्री साजिद जाविद यांचा राजीनामा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. दोन्ही सदस्य पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातले महत्त्वाचे सदस्य असून, त्यांचा राजीनामा हा...

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) : पंढरपुरच्या वारीसाठी येणाऱ्या भाविकांच्या गाड्यांना टोलमाफी देण्यात यावी, वारीमार्गावरील खड्डे भरून काढावेत, आणि अपघात टाळावेत अशा सूचना प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  सांगितलं. ते आज...

स्कूल बसेस, व्हॅनच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाकरीता प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शनिवार व रविवारीही कामकाज

पुणे : शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज शनिवार व रविवार या सुट्ट्यांच्या दिवशीही सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत देण्यात आली...

महाराष्ट्र व देशाचे नाव उंचविण्यासाठी अध‍िक परिश्रम करेन : कुस्तीपटू श्रावणी लव्हटे

कोल्हापूर जिल्हयाच्या श्रावणीने एशियन चॅम्पियनशिपमध्ये पटकाविले रौप्यपदक नवी दिल्ली : ‘पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक पटकाविल्याने आत्मविश्वास दुनावला असून येत्या काळात अधिक परिश्रम करेन व महाराष्ट्रासह देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावेन’,...