राष्ट्रीय पाठ्यक्रम आराखडा तयार करण्यासाठी केंद्र सरकारचं विविध घटकांना आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणी अंतर्गत राष्ट्रीय पाठ्यक्रम आराखडा तयार करण्यासाठी विविध घटकांना आमंत्रित केलं आहे. यासाठी ऑनलाईन जनमत सर्वेक्षण सुरु करण्यात...
ग्रामीण भारताच्या विकासाकरता सहकार क्षेत्राचं मोठं योगदान- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रामीण भारताचा विकास होण्यासाठी सहकारिता क्षेत्राचं मोठं योगदान असू शकेल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत आयोजित शंभराव्या सहकारिता दिन...
विधानसभेत शिवसेना गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नियुक्तीला अध्यक्षांची मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभा अध्यक्षांनी काल एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षाच्या गटनेतेपदावर नियुक्ती केली. तर भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद पदावर करण्यात आलेली नियुक्ती कायम ठेवण्याच्या प्रस्तावाला मान्यता...
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव १६४ विरुद्ध ९९ मतांनी विधानसभेत...
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं विश्वास दर्शक ठराव जिंकला असून, बहुमत सिद्ध केलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या प्रस्तावाला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं....
‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’च्या माध्यमातून आता मतदार यादीत नाव शोधण्याची सुविधा
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या अंतिम मतदार यादीत नाव शोधण्यासाठी ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’ची सुविधा आता उपलब्ध होणार आहे, अशी माहिती...
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ८ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविली आहे.
उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे,...
पुणे महापालिका प्रशासनाचा पाणी कपात करण्याचा निर्णय
पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळीतील पाणीसाठा कमी झाल्यानं पुणे महापालिका प्रशासनानं पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे....
भारतीय रेल्वेचा या वर्षी जूनमध्ये १२५ दशलक्ष टनांहून अधिक मासिक माल वाहतुकीची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं या वर्षी जूनमध्ये १२५ दशलक्ष टनांहून अधिक मासिक माल वाहतुकीची नोंद केली आहे. जून २०२१ मधील वाहतुकीच्या तुलनेत ही वाढ ११ टक्क्यांहून अधिक आहे....
महाराष्ट्रातून गुजरातला जाणारा ४३ लाखांचा मद्यसाठा जप्त
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातून अवैधरित्या गुजरातला जात असलेला तब्बल ४३ लाखांचा मद्यसाठा नंदुरबारच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जप्त केला आहे. सुरत राष्ट्रीय महामार्गावर या कंटेनरची तपासणी करण्यात आली. या कंटेनरमधल्या...
राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘मुंघ्यार’ या मराठी लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आयोजित केलेल्या सातव्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत दिग्दर्शक आणि निर्माता निलेश आंबेडकर यांच्या ‘मुंघ्यार’ या मराठी लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. नवी दिल्लीत विज्ञान...











