झाशी येथील राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारकास विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या झाशी येथील स्मारकास भेट दिली. उद्या दि. 18 जून रोजी राणी लक्ष्मीबाई यांचा 164 वा...
जनतेला आंदोलनाचा अधिकार आहे मात्र लोकशाहीत हिंसेला थारा नसल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनतेला आंदोलनाचा अधिकार आहे मात्र लोकशाहीत हिंसेला थारा नाही, असं परखड मत आज उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी नवी दिल्लीत व्यक्त केलं. राष्ट्रपती निवासात जेएनयु अर्थात...
निवृत्त न्यायाधीश, न्यायमूर्ती रंजना देसाई यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश, न्यायमूर्ती रंजना देसाई यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती देसाई या प्रेस कौन्सिलच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत.
न्यायमूर्ती...
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य शिबिरांचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून येणाऱ्या वारकरी, आणि भाविक यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पंढरपूर इथं आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे आणि त्यांना पिण्यासाठी नाममात्र दरात स्वच्छ पाणी उपलब्ध करून...
पायाभूत सुविधांच्या विकासात गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी इनोव्हेशन बँक स्थापन करण्याचा नितीन गडकरी यांचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पायाभूत सुविधांच्या विकासात 'गुणवत्तेवर' लक्ष केंद्रित करण्यासाठी नवीन कल्पना, संशोधनातील माहिती आणि तंत्रज्ञानासाठी इनोव्हेशन बँक स्थापन करण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी...
महिलांच्या सशक्तीकरणाशिवाय देशाची प्रगती शक्य नाही – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांच्या सशक्तीकरणाशिवाय देशाची प्रगती शक्य नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज गुजरातमध्ये २१ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी...
आवडत्या क्षेत्रातील करिअरसाठी मेहनतीची तयारी ठेवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या सर्वांना पुढील उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
“शिक्षण प्रवासातील एक टप्पा आपण यशस्वीपणे...
जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ४ दहशतवादी ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू -काश्मीरमधील कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या दुहेरी चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यापैकी दोन दहशतवाद्यांची ओळख पटली असून त्यांची नावे जुनैद आणि...
युरोपीय नेत्यांचा युक्रेनला पाठिंबा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपीय नेत्यांनी काल युक्रेनमधल्या कीवमध्ये राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेऊन युक्रेनला पाठिंबा दर्शवला. युरोपियन युनियनमध्ये सामील होण्यासाठी कीवच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचं त्यांनी जाहीर केलं. फ्रान्सचे...
सोनिया गांधी यांच्यावर कोरोना पश्चात उदभवणाऱ्या आजारावर उपचार सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस पार्टीच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर नाकावाटे रक्तस्त्राव सुरू झाला, त्यांनंतर त्यांना या महिन्याच्या १२ तारखेला नवी दिल्ली इथल्या सर गंगाराम...











