पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असून नागरिकांना दिलासा देऊन त्यांचे जीवन सुलभ करेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अर्थमंत्र्यांनी...
अर्थव्यवस्थेत निर्माण होणा-या मंदीसदृश्य परिस्थितीबाबत अर्थमंत्र्यांकडुन चिंता व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या अर्थव्यवस्थेत निर्माण होणा-या मंदीसदृश्य परिस्थितीबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चिंता व्यक्त केली असून वस्तूंच्या कमी पुरवठ्यांची कारणं शोधण्याची गरज असल्याचं बोलल्या. त्यांनी भारतीय स्पर्धा आयोगाच्या...
अॅस्ट्रोसॅट अवकाश दुर्बिणीनं टिपली ५०० व्या कृष्णविवराची व्युत्पत्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात तयार करण्यात आलेल्या अॅस्ट्रोसॅट या अवकाश दुर्बिणीनं ५०० व्या कृष्णविवराची व्युत्पत्ती टिपली आहे. अॅस्ट्रोसॅटमध्ये अल्ट्राव्हायोलेट, ऑप्टिकल आणि क्ष-किरणांच्या माध्यमातून अवकाशातल्या घडामोडी टिपल्या जातात. यात...
शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच संस्कारांवरही काम करण्याची गरज – राजनाथ सिंह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्यावर होणा-या संस्कारांवरही काम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते पुण्यातील डी. वाय. पाटील अभिमत...
मुंबईत मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज मुंबईत मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर चक्रीवादळामुळे केरळ आणि कर्नाटकात पाऊस पडायला सुरूवात झाली आहे. चक्रीवादळाचा परिणाम हळूहळू...
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतामधून अमेरिकेत होणारी आंब्याची निर्यात दोन वर्षांच्या खंडानंतर सुरु झाल्यामुळे देशाच्या विविध भागांमधला दर्जेदार आंबा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असलेल्या व्हाइट हाऊसपर्यंत पोहोचणार आहे. बारामती इथल्या...
देशातल्या शेअर बाजारात सर्व क्षेत्रांचे समभाग तेजीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या शेअर बाजारांनी कालच्या घसरणीपेक्षा मोठी तेजी आजच्या व्यवहारात नोंदवली आणि सेन्सेक्सनं पुन्हा ५४ हजार तर निफ्टीनं १६ हजार २०० ची पातळी ओलांडली. व्यवहार बंद होताना...
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं २०२१-२२ या वर्षासाठी ३० हजार ३ शे ७ कोटी रुपयांचा अधिशेष केंद्रसरकारला द्यायला मंजुरी दिली आहे. गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या अध्यक्षतेखाली आज...
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या कोविड-१९ लसीकरणाच्या मंद गतीबद्दल केंद्रसरकारनं चिंता व्यक्त केली असून संपूर्ण लसीकरणाचा वेग वाढवण्याचं आवाहन केलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण...
९० कोटींच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी एकास अटक
मुंबई : खोटी बिले देऊन शासनाची करोडो रूपयांची महसुली हानी करणाऱ्या करदात्यांविरोधात शासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मे.एस.एस. सर्व्हिसेस या प्रकरणाचा तपास करून सुमारे 90 कोटी...










