राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांचे अद्ययावत संकेतस्थळ कार्यान्वित
सहकारी संस्थांचे निवडणूक कामकाज पार पाडण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची जोड
पुणे : राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूकांमध्ये मतदार याद्यांचे अधिक्षण, निर्देशन व नियंत्रण करणे व सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका चांगल्यारितीने पाडण्यासाठी...
समाजात तेढ निर्माण करणारे मजकूर टाळाव – दिलीप वळसे पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) : समाज माध्यमांमधून समाजात तेढ निर्माण होईल अशा पोस्ट नागरिकांनी टाकू नयेत. समाजमाध्यमांचा वापर संयमानं करावा असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. ते मुंबईत प्रसार...
शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे – मुख्यमंत्री उद्धव...
मुंबई : राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शुल्क आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ...
परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीबाबत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना १ जून २०२२ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे या योजनेकरिता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणारे गाव/पाडे येथील इच्छुक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी...
राज्य उत्पादन शुल्क विभागाला ५९ नवीन वाहने ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरण
मुंबई : अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करुन महसूल वाढीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रभावीपणे प्रयत्नशील राहील. यामुळे देश व राज्याच्या महसुलातही मोठी भर पडेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार...
भेसळयुक्त चहा पावडर जप्त अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
मुंबई : शिवडी परिसरातील एका व्यापाऱ्याकडून भेसळयुक्त चहा पावडर व खाद्यरंग या अन्न पदार्थाचा ८५ हजार २४० रुपयांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केल्याची माहिती विभागाने दिली आहे.
शिवडी पोलीस...
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये नाशिकचा समावेश करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे राज्य सरकारचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर मध्ये नाशिकच्या समावेशाचा प्रलंबीत प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता असून या प्रकल्पासाठी तातडीनं सर्वेक्षण करावं, असे निर्देश आज राज्य शासनानं राष्ट्रीय औद्योगिक आणि...
स्टार्ट अप्स ना प्रोत्साहन देणाऱ्या सरकारी योजनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर भर द्यावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्टार्ट अप सल्लागार परिषदेने आता दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रवर्गातल्या शहरांवर लक्ष केंद्रित करून तिथल्या नव उद्योजकांना भांडवल पुरवठा आणि क्षमता वर्धन करणं, तसंच स्टार्ट अप्स...
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण गमवल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी आरक्षणाची राजकीय हत्या राज्य सरकारनं केल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मध्य प्रदेश स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होणार आहे. मागासवर्गीय...
अमरनाथ भाविकांना कोणत्याही समस्येशिवाय दर्शन मिळणे ही सरकारची प्राथमिकता आहे – अमित शहा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमरनाथ भाविकांना कोणत्याही समस्येशिवाय दर्शन मिळणे ही सरकारची प्राथमिकता असल्याच केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत झालेल्या अमरनाथ यात्रा उच्चस्तरीय...










