वनहक्क दावे मंजूर झालेल्या लाभार्थींची यादी प्रसिद्ध करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : जल, जंगल, जमिनीवर स्थानिक आदिवासींचा प्राधान्याने हक्क असून त्यादृष्टीने वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. आदिवासी विकासाच्या योजना परिणामकारक राबवाव्यात. कृषिसह अन्य विभागाच्या योजनांचा लाभ आदिवासी बांधवांपर्यंत...

रिझर्व्ह बँकेकडून अचानक व्याजदरात ४ दशांश टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी अचानक व्याजदरात ४ दशांश टक्के वाढ केली आहे. प्रसारित केलेल्या भाषणात त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळं रेपो दर...

विविध अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी ११ मे पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तंत्र शिक्षण विभागाकडून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षेसाठी ऑन लाईन नोंदणी प्रक्रियेला ११ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली...

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या तारखा येत्या २ आठवड्यात जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायायलयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कार्यकाळ पूर्ण झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या तारखा येत्या दोन आठवड्यात जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायायलयानं आज राज्य निवडणुक आयोगाला दिले. बृहन्मुंबई महानगर पालिकेसह राज्यातल्या...

सर्वोच्च न्यायालयानं निश्चित केलेल्या आवाजाच्या पातळीची मर्यादा पाळून अजान दिली जावी – राज ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी भोंग्यांच्या विरोधात आज आंदोलन सुरू केलं. जिथं भोंगे उतरवले असतील तिथल्या ठिकाणी नागरिकांना कुठलाही त्रास होणार...

एल आय सीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी आजपासून खुला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय आयुर्विमा मंडळाची  बहुप्रतीक्षित आय पी ओ अर्थात प्रारंभिक समभाग विक्री गुंतवणूकदारांसाठी आजपासून सुरु झाली आहे. येत्या ९ मे  पर्यंत हे आय पी ओ नोंदणीसाठी खुले...

अमरनाथ यात्रेला येत्या ३० जूनपासून सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर, जम्मू-कश्मीरच्या नायब राज्यपालांचे मुख्य सचिव आणि श्री अमरनाथ श्राईन बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीश्वर कुमार यांनी काल बालताल इथं जाऊन यात्रेकरुंच्या...

चीनची राजधानी बिजिंगमधे प्रशासनाची पुन्हा एकदा कोविड संसर्गाशी झुंज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त चीनची राजधानी बिजिंग इथं मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन, पुन्हा कोविड संसर्ग वेगाने फैलावल्याच्या पार्श्वभूमीवर बिजिंग प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. राजधानीच्या ११...

ग्रामपंचायत पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

पुणे : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 5 जून रोजी मतदान तर 6 जून  रोजी...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत भरवलेल्या प्रदर्शनाला महिलांनी भेट द्यावी – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे : राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात केलेल्या विकासकामे, राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी आयोजित 'दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची' या प्रदर्शनाला गावागावातील नागरिक आणि विशेष...