कोळशा अभावी वीजटंचाई झाल्याचे कारण देणाऱ्या सरकारने तफावतीची टक्केवारी जाहीर करावी – माधव भांडारी

मुंबई (वृत्तसंस्था) : वीजटंचाईमुळे हैराण झालेल्या शेतकरी आणि सामान्य जनतेची सहानुभूती मिळविण्याकरिता कोळसाटंचाईचे खोटे कारण पुढे केले जात आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी काल केला. राज्यातील...

शेतकऱ्यांना रात्रीचा वीज पुरवठा करून राज्य शासनाकडुन मानवी हक्काचं उल्लंघन – राजू शेट्टी

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना रात्रीचा वीज पुरवठा करून राज्यशासन मानवी हक्काचं उल्लंघन करत आहे. असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. रात्री अपरात्री शेतात पाणी देताना...

महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नवे लष्कर प्रमुख

नवी दिल्ली : केंद्र शासनाने महाराष्ट्राचे सुपुत्र ले. जनरल मनोज पांडे यांची भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख महाराष्ट्राचेच सुपुत्र जनरल मनोज मुकुंद नरवणे सेवानिवृत्त होत...

भोंग्यांच्या वापराबाबत राज्य सरकार मार्गदर्शक तत्त्वं प्रसिद्ध करणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सार्वजनिक ठिकाणी भोंग्यांच्या वापराबाबत राज्याचे पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्तांसह मार्गदर्शक तत्वे तयार करतील, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे. पुढील एक दोन...

राज्याला विजेबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी तात्कालीक तसेच दीर्घकालीन धोरण निश्चित करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

८००० मेगा वॅट औष्णिक वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेऊन तातडीच्या उपाययोजना करण्याचे ऊर्जा विभागाला निर्देश मुंबई : राज्याला विजेबाबत स्वंयपूर्ण करण्यासाठी विभागाने तात्कालीक स्वरूपात करावयाच्या तसेच दीर्घकालीन स्वरूपात करावयाच्या कामांचे धोरण निश्चित करावे,...

लहान शेतकरी,महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार नेहमी कटिबद्ध – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरात मधल्या बनासकांठा जिल्ह्यातल्या दियोदार इथं अनेक विकास कामांचं लोकसमर्पण तसंच भूमिपूजन झालं. प्रधानमंत्र्यांनी बनास डेअरी संकुल, बटाटा प्रक्रिया संयंत्र,जैविक...

गुन्हेगार ओळख प्रक्रिया विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुन्हेगार ओळख प्रक्रिया विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. गुन्हेगारी प्रकरणात आरोपी आणि संशयित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी आवश्यक असणारी बायो मेट्रिक माहिती नोंदवणं हा...

भारताची सायबर स्थिती बळकट करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सुरक्षा परिषद

सचिवालयाने सरकारी अधिकारी आणि महत्त्वाच्या क्षेत्रातील संघटनांमधील अधिकाऱ्यांसाठी एनसीएक्स इंडिया अर्थात राष्ट्रीय सायबर सुरक्षेशी संबंधित घटनांच्या प्रतिसादाच्या सराव कार्यक्रमाचे केले आयोजन नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल के...

देश आज स्वच्छतेचे नवे अध्याय लिहित आहे : पंतप्रधान

नवी दिल्ली : लोकसहभागाने देशाच्या विकासाला नवी उर्जा प्रदान केली आहे आणि स्वच्छ भारत अभियान हे त्याचे उत्तम उदाहरण आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशभरात शौचालयांची उभारणी...

ई़डीकडून अँमवेच्या साडे सातशे कोटींच्या मालमत्तेवर टांच

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध पातळ्यांवर विक्रीव्यवहाराचा घोटाळा केल्यावरुन अँमवे इंडीया एंटरप्रायझेस या खाजगी कंपनीच्या 757 कोटी रुपये किमतीच्या मालमत्तेवर ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने टांच आणली आहे. यात अँमवेचा...