मुंबईतील २४ खासगी रुग्णालयांचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु

मुंबई : मुंबईत अग्निशमन प्रतिबंधक नियमांचे नोटिस बजावूनही पालन न केल्याने मुंबईतील २४ खासगी रुग्णालयांचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया पालिका प्रशासनाने सुरु केली आहे. काही महिन्यांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील शासकीय...

राज्यात औष्णीक प्रकल्पात दीड ते सहा दिवस पुरेल इतक्या विजनिर्मितीसाठीचाच कोळसा शिल्लक

मुंबई (वृत्तसंस्था) : कोळसा टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी, केंद्रीय खनीकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोल इंडिया लिमीटेडच्या महावितरणसोबत झालेल्या कंत्राटानुसार कारवाई होईल याकडे लक्ष द्यावं असं राज्याचे उर्जा मंत्री डॉ. नितीन...

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम ; लाभार्थी  शेतकऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन

पुणे : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाद्वारे सामाजिक न्याय भवन येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन...

१५० कोटींहून अधिक रकमेच्या खोट्या परताव्यासंदर्भातील एकास महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागाकडून...

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागाकडून बोगस कर परताव्यासंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत किरण लखमशी भानुशाली, (वय २८ वर्षे) यांस दि १२ एप्रिल २०२२ रोजी अटक करण्यात आली. मे...

पंढरपूर मंदिरातील मूर्तींची विशेष काळजी घ्यायला हवी : डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दोन्ही मूर्तींची विशेष काळजी  घ्यायला हवी. पुरातत्व विभाग, मंदिर आणि मूर्ती संवर्धन विषयातील तज्ञ यांचे मत तसेच वारकरी संप्रदायाच्या...

भारत इजिप्तला गव्हाची निर्यात करणार – पियुष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षापासून भारत इजिप्तला गव्हाची निर्यात करणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी मुंबईत केली. इजिप्त गव्हाच्या आयातीत जगातल्या सर्वात आघाडीच्या देशांपैकी एक आहे. गोयल...

चांगल्या आरोग्य सुविधांमुळे आजार रोखण्याबरोबरच सामाजिक न्यायालाही चालना मिळते – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांगल्या आरोग्य सुविधांमुळे आजार रोखण्याबरोबरच सामाजिक न्यायालाही चालना मिळते, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते दूरदृश्यप्रणालीद्वारे गुजरातमधे भूज इथलं के.के. पटेल सुपर स्पेशालिटी रूग्णालय,...

भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त विविध मान्यवरांनी वाहीली आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जैन धर्माचे २४ वे तिर्थनकार भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित...

देशात यंदा पर्जन्यमान सामान्य राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान पडणारा पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या ९९ टक्के असण्याची शक्यता...

मुंबईतल्या ९९ पूर्णांक ९३ शतांश टक्के कर्मचाऱ्यांमध्ये आढळले प्रतिपिंड

मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या संख्यात्मक दृष्ट्या प्रतिपिंड पातळी मोजणाऱ्या पहिल्या सेरो सर्व्हेक्षणात ९९ पूर्णांक ९३ शतांश टक्के कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिपिंड आढळले आहेत. कोविड-१९ विषाणू संसर्गजन्य साथरोगाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई...