अक्कलकोट इथं श्रीस्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा

मुंबई (वृत्तसंस्था) : अक्कलकोट इथं आज श्रीस्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीभावानं साजरा झाला. पहाटे ५ पासून काकड आरती, भजन,पाळणा आणि आरती सुंद्री वादन, शास्त्रीय राग...

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ४ महामार्गांचं गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रायगड परिसर आणि एकूणच महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्गांचं जाळं मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी...

जागतिक दर्जाच्या पोलिसिंगसाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर भर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाकडून जागतिक दर्जाचे पोलिसिंग व्हावे तसेच पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनामार्फत पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात येत आहे. समाजाचे, नागरिकांचे, राज्याचे रक्षक असलेल्या पोलिसांच्या पाठीशी...

पर्यायी इंधन वाहन ग्रीन मोबिलिटीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील – परिवहन मंत्री अँड. अनिल...

पुणे : पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर शासनाने इलेक्ट्रिकल वाहन धोरण आणले असून याचाच एक भाग म्हणून समाजात जनजागृती व्हावी यासाठी पर्यायी इंधनावर आधारित वाहनांच्या रॅलीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यायी...

पर्यावरणाचा समतोल ठेवून मुंबईचा विकास करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : पर्यावरणाचा समतोल राखून मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडी शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्याचबरोबर मेट्रोचे खरे श्रेय मुंबईकरांच्या कष्टाला आहे, त्यामुळे मुंबईकरांच्या...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या उप सचिव श्रीमती मेघना तळेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. याप्रसंगी, महाराष्ट्र विधिमंडळाचे वरिष्ठ...

भाजपाविरोधी आघाडी तयार करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु पण अध्यक्षपद घेणार नाही – शरद पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपा विरोधातल्या संभाव्य संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मी घेणार नाही, मात्र विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी लागणारं सहकार्य मी करेन, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...

देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या उत्तर, मध्य आणि पश्चिम राज्यांमधे उष्णतेचा प्रकोप जाणवत आहे. राजधानी दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानात तापमान ४० अंशाच्या वर पोचलं आहे. देशाच्या पश्चिमोत्तर, मध्य आणि पश्चिमी...

महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेतील पदकधारकांना अनुदान मंजूर

मुंबई : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत सैन्यातील 16 प्रकारच्या शौर्यपदक आणि सेवापदक धारकांना शासनामार्फत अनुदान देण्यात येते. या गौरव पुरस्कारास अनुसरून पुणे जिल्ह्यातील लेफ्टनंट जनरल प्रदीप चंद्रन नायर यांना अति...

जळगाव जिल्ह्यात बनवलेल्या रॉकेटची पोखरण इथं चाचणी यशस्वी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ इथंल्या शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यानं बनवलेल्या पिनाका रॉकेट लाँचर पॉड MK -1 ची पोखरण इथं यशस्वी चाचणी करण्यात आली. या कारखान्यात पिनाका रॉकेट...