तांदुळ महोत्सवातून ४४० क्विंटल तांदुळ तसेच कडधान्याची विक्री ; ३१ लाख रूपयांची आर्थिक उलाढाल

पुणे : पुणे महानगरात भरलेल्या तांदुळ महोत्सवामध्ये शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेतून ४४० क्विंटल तांदुळ, नाचणी, गहू, ज्वारी बाजरी, कडधान्य व डाळी इत्यादी शेतमालाची विक्री व त्यामधुन...

निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी केंद्रीय आरोग्य योजनेअंतर्गत ओपीडी जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी केंद्रीय आरोग्य योजनेअंतर्गत ओपीडी अर्थात बाह्यरुग्ण सुविधा किंवा वैद्यकीय भत्त्याच्या माध्यमातून एक निश्चित रक्कम मिळवण्यासाठी सरकारनं सुचना जारी केल्या आहेत. दोन्हीपैकी...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास मिळाला एक कोटी रुपयांचा प्रकल्प

मुंबई (वृत्तसंस्था) : जुन्नर येथील पुरातत्व संग्रहालयाच्या संशोधन आणि विकासासाठीच राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्याकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास एक कोटी रुपयांचा प्रकल्प मिळाला आहे. आणि सोलापूर विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्र...

शैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षाविषयक माहिती फलक लावावेत – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

महिला सुरक्षेला प्राधान्यक्रम देण्याच्या सूचना मुंबई : ‘राज्यात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गेल्या वर्षभराच्या काळात एकतर्फी प्रेमातून हल्ले झाल्याच्या काही घटना घडल्या होत्या. त्यांचा तपास आणि पोलिसांकडून काय कार्यवाही करण्यात आली...

पश्चिम बंगालमधील बीरभूम इथल्या हिंसाचाराचा प्रधानमंत्र्यांकडून निषेध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधल्या बीरभूम इथं झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. इथं मंगळवारी किमान आठ जणांचा मृत्यू झाला. ही घटना एक घृणास्पद गुन्हा असल्याचं सांगून,मोदी...

गुणवत्ता राखल्यास ‘आयडॉल’मधून एकलव्याप्रमाणे निष्णात विद्यार्थी घडतील – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी दूरस्थ शिक्षणाची आज अधिक आवश्यकता आहे असे सांगताना विद्यापीठाने आपल्या दूरस्थ व मुक्त शिक्षणाची गुणवत्ता वृद्धिंगत केल्यास ‘आयडॉल’मधून...

राज्यात संपूर्ण ऊस संपल्याशिवाय सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यातले गाळप बंद होऊ देणार नाही...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात आज विधान सभेत मराठी भाषा विधेयक २०२२ चर्चेनंतर एकमतानं मंजूर करण्यात आलं. मसभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर त्यावर चर्चा झाली. सुभाष देसाई यांनी...

इंधनांच्या वाढत्या किंमतीं विरोधात केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारपर्यंत तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किंमतींच्या विरोधात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आलं. यामुद्द्यावरून राज्यसभेत चर्चा...

विधानपरिषदेतून निवृत्त होणाऱ्या १० सदस्यांना सभागृहातून निरोप

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेतून निवृत्त होणाऱ्या १० सदस्यांना आज सभागृहातून निरोप देण्यात आला. सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह जेष्ठ सदस्य दिवाकर...

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरणात १८२ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १८२ कोटीपेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यात ८२ कोटी २५ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर...