देश आणि राज्यात होळी आणि धुलीवंदनाचा उत्साह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातही आज होळी आणि धुलीवंदनाचा सण उत्साहानं साजरा केला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानं सुमारे दोन वर्षांनंतर मुंबई, ठाणे, नवी, मुंबईसह सगळीकडेच नागरिक एकमेकांना रंग...

युक्रेन रशिया युद्धामुळे निर्माण झालेल्या आरोग्य विषयक गंभीर समस्यांबाबत संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य प्रमुखांकडून चिंता...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या आरोग्य विषयक गंभीर समस्यांबाबत संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य प्रमुखांनी चिंता व्यक्त केली असून जगाला सध्या ‘शांतता’ याच एका जीवरक्षक उपायाची...

बृहन्मुंबई हद्दीत येत्या ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी

मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई हद्दीत शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील अधिकारानुसार पोलीस उपायुक्तांनी बृहन्मुंबई हद्दीत येत्या ८ एप्रिल पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे....

प्रज्ञावंत युवकांच्या बळावर देश आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रज्ञावंत युवकांच्या बळावर देश आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रतिपादन केलं आहे. मातृभूमी या मल्याळी दैनिकांच्या शतकमहोत्सवी वर्ष सोहळ्याचं आज प्रधानमंत्र्यांनी...

लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १८० कोटी ९२ लाखापेक्षा जास्त मात्रांचे वितरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १८० कोटी ९२ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यात ८१ कोटी ८३ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा मिळाल्या...

जम्मू-कश्मीर चकमकीत ३ दहशतवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरमधे श्रीनगर शहराच्या नौगाम भागात आज सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं. सुरक्षा दलांचं संयुक्त पथक या भागात मोहीम राबवत असतानाच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिल्या होळीच्या शुभेच्छा

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्याला आरोग्यसंपन्न आयुष्याचा निरोगी श्वास देणारी ही सृष्टी आता दृष्टीआड करून चालणार नाही. त्यामुळेच जेंव्हा आपण होलिका...

सर्वात जास्त प्रमाणात आकाशवाणी ऐकणाऱ्या देशांच्या गटात नेपाळ चा प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळने सर्वात जास्त प्रमाणात आकाशवाणी ऐकणाऱ्या देशांच्या गटात पहिल्यांदाच प्रवेश केला असल्याची माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिली आहे. नेपाळमधे विविध भारती नॅशनल, एआयआर उटी, एफएम रेनबो...

ऑपरेशन गंगामधल्या संबंधितांशी प्रधानमंत्र्यांनी साधला संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधे अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका करण्याच्या ऑपरेशन गंगा मधे सहभागी झालेल्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला. या अभियानाद्वारे सुमारे २३ हजार भारतीय मायदेशी...

हायड्रोजन इंधनावरील पथदर्शी प्रकल्पाचं नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरण संवर्धनासाठी २०४७ पर्यंत  जिवांश्म इंधनांवरील अवलंबितत्व कमी करण्यासाठी हायड्रोजन इंधनावरील अवलंबितत्व वाढवणं गरजेचं आहे, असं केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. हायड्रोजन आधारित इलेक्ट्रिक...