देशात कोविड प्रतिबंधक लसीकरणात १८२ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १८२ कोटीपेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यात ८२ कोटी २५ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर...

देशात आतापर्यंत सुमारे ९५ कोटी ५० लाख लाभार्थ्यांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेत देशभरात आज दुपारी अडीच वाजेपर्यंत कोविड १९ प्रतिबंधक लसींच्या एकूण ९५ कोटी ४९ लाख ८ हजार ९५ लस मात्रा दिल्या...

पादत्राणे उद्योगाच्या प्रतिनिधींना सर्वतोपरी साहाय्याचे नितीन गडकरी यांचे आश्वासन

नवी दिल्ली : कोविड-19 च्या फैलावाला प्रतिबंध करण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पादत्राणे उद्योगाला सरकारकडून सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन केंद्रीय एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम...

बालगृहातील सुधारणासाठी नवीन धोरण आणणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चिल्ड्रेन्स एड सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न मुंबई : बालगृहातील बालकांची सुरक्षा, सकस आहार, कौशल्य विकास, शिक्षण, खेळ आणि सोयीसुविधेच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील आहे. तसेच बालगृहातील बालकांच्या सुधारणासाठी...

ई-पीक पाहणी हा महाराष्ट्रासाठी व्यापक प्रकल्प – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई : महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आलेला ई-पीक पाहणी हा महाराष्ट्रासाठी एक व्यापक प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी अधिक सक्षम होण्यास...

आदिवासी गौरव दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या हस्ते रांची इथल्या भगवान बिरसा मुंडा स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचं उद्‌घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अस्मिता आणि आत्मनिर्भरता या आधारस्तंभांवर आधारित प्रगतीशील भारताची संकल्पना देशातील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांनी मांडली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. भगवान बिरसा मुंडा यांची जयंती...

पिंपरी विधानसभा मतदार संघामध्ये एक्साईड बॅटरी लिमिटेड कंपनीच्यावतीने मतदान जनजागृती

पिंपरी : 206 पिंपरी विधानसभा मतदार संघ, श्री.सुनिल वाघमारे, मतदार नोंदणी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली मतदार जन जागृती स्वीप कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. सन 2019 चे विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी...

अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या मानधनवाढीचा प्रश्न चालू अधिवेशनात मार्गी लावू – महिला व बालविकास मंत्री...

अंगणवाडी कर्मचारी संघटनेला दिला विश्वास  मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीचा प्रश्न विधीमंडळाच्या चालू अधिवेशनात मार्गी लावू, असा विश्वास राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री...

19 वर्षांखालील आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत उपांत्य फेरीत दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुबईत सुरू असलेल्या 19 वर्षांखालील आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या संघाने साखळी सामन्यात अफगाणिस्तानचा 4 गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या विजयामुळे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा गोव्यासह सर्व राज्यांना फायदा होईलः प्रल्हाद जोशी

जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जाचे उच्चाटन, तिहेरी तलाकचे गुन्हेगारीकरण व एखाद्या व्यक्तीला 'दहशतवादी' म्हणून नियुक्त करण्याची परवानगी देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती, हे निर्णय सरकारच्या गेल्या 100 दिवसांच्या कार्यकाळात पथ-दर्शक ठरले आहेत. संसदीय...