राज्यात घरोघरी जाऊन दिव्यांगांचं सर्वेक्षण

मुंबई (वृत्तसंस्था) : दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या...

मुंबईसह महाराष्ट्रात गोवर संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भावात वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यापासून गोवर या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या कालावधीत ३ हजाराहून अधिक संशयित रुग्ण आढळून आले आहेत. लहान मुलांपासून तरुणांनाही गोवर झाल्याचं...

अवकाळी पावसामुळे कांद्याच्या दरात वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसामुळे चाळीतला साठवणीतला कांदा खराब झाल्यानं, आवक घटून कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. नवी मुंबईतल्या मुंबई कृषी णत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कांदा बटाटा मार्केटमधील घाऊक बाजारात कांद्याचा...

स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या एका जोडणीवर वर्षाला एकूण १५ तर महिन्याला जास्तीत जास्त २ सिलेंडर्स...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडर एका जोडणीवर आता एका वर्षात एकूण १५ सिलेंडर्स तर एका महिन्यात दोन सिलेंडर्स देण्याचा निर्णय गॅस कंपन्यांनी घेतला आहे. या संदर्भात...

समलिंगी विवाहांच्या वैधतेबद्दल प्रश्न उभे करणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समलिंगी विवाहांच्या वैधतेबद्दल प्रश्न उभे करणाऱ्या याचिका समूहावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांच्या घटना पीठासमोर ही सुनावणी...

‘किलबिलाट रुग्णवाहिनी’चे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : अनाथ तसेच रस्त्यावर राहणाऱ्या लहान मुलांना तत्काळ उपचार मिळावे, तसेच रुग्णवाहिनीमधील तणावाचे वातावरण दूर व्हावे यासाठी महानगरपालिका आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने ‘किलबिलाट...

जी-२० बैठकीच्या धर्तीवर शाळांमध्ये अभिरुप परिषद संपन्न

विद्यार्थ्यांनी घेतला जी-२० बैठकीचा आगळावेगळा अनुभव पुणे : विद्यार्थ्यांना जी-२० परिषदेबाबत माहिती व्हावी या उद्देशाने महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत पुणे येथे होणाऱ्या जी-२० शिक्षण कार्य गटाच्या चौथ्या बैठकीच्या धर्तीवर विविध शाळांमध्ये...

दहशत, भय आणि भूक या सर्व गोष्टी घेऊन केंद्रातली सत्ताधारी भाजपा केंद्रीय तपास यंत्रणांचा...

मुंबई (वृत्तसंस्था) : दहशत, भय आणि भूक या सर्व गोष्टी घेऊन केंद्रातली सत्ताधारी भाजपा केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे, त्यांना कधी ना कधी त्यांची जागा पाहायला मिळेल, अशी...

जलदगती ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत १९ वर्षीय अर्जुन एरीगायसीद्वारे विद्यमान विश्वविजेता मॅग्नस कार्लसनवर मात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलदगती ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या १९ वर्षीय अर्जुन एरीगायसीनं पाच वेळा विश्वविजेता बनलेल्या मॅग्नस कार्लसनवर काल मात केली. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत झालेल्या या सामन्यात अर्जुननं...

इस्रोची सीई 20 क्रायोजेनिक इंजिनाची उड्डाण चाचणी यशस्वी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं सीई २० क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. चांद्रयान ३ मोहिमेसाठी हे इंजिन एलव्हीएम ३ वाहकाला अधिक सक्षम करेल. तमिळनाडूतल्या...