जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरणासाठी महिन्याभरात धोरण तयार करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातील आठ जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरण आणि आधुनिकीकरणासाठी जलसंपदा विभाग आणि महानिर्मिती कंपनीने संयुक्तरित्या महिन्याभरात धोरण तयार करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास विभागाचे मंत्री देवेंद्र...
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीला विरोध नाही- जयंत पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीला आमचा विरोध नाही, कुणी आमच्या आघाडीबरोबर चर्चा करुन ऐनवेळी बाजूला जाऊ नये याची काळजी आघाडीतल्या प्रमुख घटकांनी घ्यावी, अशी इच्छा,...
स्वदेश निर्मित “प्रचंड” हेलिकॉप्टर्स संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हवाईदलाकडे सुपूर्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिहं यांनी आज स्वदेशी बनावटीच्या हलक्या वजनाच्या प्रचंड लढाऊ हेलिकॉप्टर्सचा भारतीय वायुसेनेत समावेश केला. जोधपूर इथल्या भारतीय वायुदलाच्या तळावर झालेल्या समारंभात या...
राज्यात ८ ठिकाणी न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रीमंडळाची मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आणखी ८ ठिकाणी न्यायालयं स्थापन करून पदनिर्मिती करण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत झाला. त्यानुसार, उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा, नाशिक जिल्ह्यात येवला, सातारा जिल्ह्यात वाई इथं...
प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेमुळे आठ वर्षांत देशभरातील नागरिकांची १८ हजार कोटी रुपयांची बचत झाली-...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परीयोजनेमुळे रुग्णांवर होणाऱ्या अतिरीक्त खर्चात मोठी बचत झाली असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. या योजनेमुळे गेल्या आठ वर्षांत देशभरातील...
खादी ग्रामोद्योग आयोगानं १ लाख ३४ हजार कोटी रुपये उलाढालीचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खादी ग्रामोद्योग आयोगानं १ लाख ३४ हजार कोटी रुपये उलाढालीचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी आज दिली. आयोगाच्या उलाढालीत गेल्या ९...
शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव मोरे यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव खंडेराव मोरे यांचं काल नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी पिंपळगाव बसवंत...
जळगावात मुक्ताईनगर तालुक्यात टेकडीची खोदाई करून ती भुईसपाट केल्याप्रकरणी चौकशी केली जाईल – राधाकृष्ण...
मुंबई (वृत्तसंस्था) : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात टेकडी ची संपूर्ण खोदाई करून ती भुईसपाट केल्याप्रकरणी विशेष चौकशी समिती अर्थात एस आय टी नेमून चौकशी केली जाईल अशी घोषणा महसूल...
दुधातल्या भेसळीमुळे जनतेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याच्या बातम्यांचं, सरकारकडून खंडन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुधातल्या भेसळीमुळे देशातल्या जनतेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याच्या समाज माध्यमांवरच्या बातम्यांचं, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयानं खंडन केलं आहे. जर दूध आणि दुग्धजन्य...
डिजिटल हेल्थ आयडी कार्ड देशभरात सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सरकारनं आयुष्मान भारत आरोग्य अर्थात आभा कार्ड नावाचं डिजिटल हेल्थ आयडी कार्ड देशभरात सुरू केले असून या कार्डच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या,...