जिल्हा परिषदेमार्फत आयोजित तांदूळ महोत्सवाला उत्सर्फूत प्रतिसाद ; दिवसात अडीच लाख रुपयांची तांदूळ विक्री

पुणे : जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत नवीन जिल्हा परिषद येथे आयोजित एक दिवसीय तांदूळ महोत्सवाला उत्सर्फूत प्रतिसाद मिळाला असून यामध्ये २ लाख ६५ हजार ९०० रुपयांची तांदूळ...

नागपूर येथील हिवाळी अधिवेशन ३० डिसेंबरपर्यंत

नागपूर : नागपूर येथे सुरु असलेले हिवाळी अधिवेशन येत्या ३० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. याबाबत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाकडून रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयानं कालपासून रद्द केली आहे. यासंदर्भातली अधिसूचना लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह यांनी आज जारी केली. सूरतमधल्या न्यायालयानं...

भारतीय संस्कृती प्रश्न विचारणारी नसून समस्यांवर उत्तरं शोधणारी आहे – सुधीर मुनगंटीवार

मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय संस्कृती प्रश्न विचारणारी नसून समस्यांवर उत्तरं शोधणारी आहे, संस्कृतीवरची आक्रमणं देशाला घातक असून आपल्या संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील असं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर...

गयाना इथं एका शाळेत लागलेल्या आगीत १९ विद्यार्थांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गयानामध्ये एका शाळेला लागलेल्या आगीत होरपळून १९ मुलांचा मृत्यू झाला आहे. गयानाची राजधानी जॉर्ज टाऊनपासून जवळ जवळ दोनशे मैल दूर असलेल्या महदिया माध्यमिक विद्यालयाच्या आतल्या भागात...

शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाबाबत म्हणणं मांडण्यासाठी उद्धव ठाकरे गटाला उद्या दुपारी २ वाजेपर्यंत मुदत

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या निवडणूक चिन्हाबाबत उद्धव ठाकरे गटाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी निवडणूक आयोगानं उद्या दुपारी २ वाजेपर्यंत मुदत दिली आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत 'धनुष्यबाण' हे...

१५० कोटींहून अधिक रकमेच्या खोट्या परताव्यासंदर्भातील एकास महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागाकडून...

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागाकडून बोगस कर परताव्यासंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत किरण लखमशी भानुशाली, (वय २८ वर्षे) यांस दि १२ एप्रिल २०२२ रोजी अटक करण्यात आली. मे...

खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या रकमेत वाढ करणार – गिरीष महाजन

मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या सरकारच्या काळात ठरवलेल्या पारितोषिकांच्या रकमेत लक्षणीय वाढ करणार असल्याचं क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केलं. ते आज माटुंग्यात खेळाडूंच्या सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी  कमलेश...

लॅपटॉप, टॅब्लेट्स आणि वैयक्तिक संगणकांच्या आयातीकरता येत्या एक नोव्हेंबरपासून वैध परवाना बाळगणं आवश्यक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॅपटॉप, टॅब्लेट्स आणि वैयक्तिक  संगणकांच्या आयातीकरता येत्या एक नोव्हेंबरपासून वैध परवाना बाळगणं आवश्यक असेल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं ही अधिसूचना जारी...

लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून कार्य करावे – प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. त्यांनी लोकाभिमुख प्रशासनाचा संदेश देऊन कार्य केले आहे. लोकाभिमुख प्रशासनासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव...