81.35 कोटी लाभार्थ्यांना पाच वर्षांसाठी मोफत अन्नधान्य : केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
नवी दिल्ली : केंद्र सरकार 1 जानेवारी 2024 पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय ) अंतर्गत सुमारे 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य प्रदान करणार आहे....
द्रौपदी मुर्मू यांना बहुजन समाजवादी पार्टीचा पाठिंबा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बहुजन समाजवादी पार्टीने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाध्यक्ष मायावती यांनी सांगितलं की भाजपाला पाठिंबा देण्याचा किंवा संयुक्त पुरोगामी...
अहमदनगरमध्ये वीजवाहक तारेचा धक्का लागून ४ लहान मुलांचा मृत्यू
मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्याच्या पठारभागातल्या वांदरकडा इथल्या छोट्या तळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या ४ लहान मुलांचा विजवाहक तारेचा शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी...
जी २० अंतर्गत व्यापार आणि वित्त कार्यसमुहाच्या पहिल्या बैठकीला मुंबईत सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या जी २० अध्यक्षतेखाली व्यापार आणि गुंतवणूक कार्यसमुहाच्या ३ दिवसीय बैठकीला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. व्यापाराला होणाऱ्या अर्थपुरवठ्यातली तूट वाढते आहे. आशियायी विकास बँकेच्या अंदाजानुसार...
भारतीय संस्कृती प्रश्न विचारणारी नसून समस्यांवर उत्तरं शोधणारी आहे – सुधीर मुनगंटीवार
मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय संस्कृती प्रश्न विचारणारी नसून समस्यांवर उत्तरं शोधणारी आहे, संस्कृतीवरची आक्रमणं देशाला घातक असून आपल्या संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील असं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून जपानचे माजी प्रधानमंत्री शिंझो आबे यांचे अंत्यदर्शन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज टोकियो इथं जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांच्यावर शासकीय इतमामात होणाऱ्या अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी ते आज सकाळी टोकियो इथं...
भारत स्वीकारणार फ्रान्सकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, GPAI वरील जागतिक भागीदारीचं अध्यक्षपद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत, आज फ्रान्सकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, GPAI वरील जागतिक भागीदारीचं अध्यक्षपद स्वीकारणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर टोकियो इथे होणाऱ्या GPAI बैठकीत फ्रान्सकडून...
अमली पदार्थांवरील कारवाईसाठी ‘ॲन्टी नार्कोटिक्स टास्क फोर्स’ ची स्थापना करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : अमली पदार्थांच्या गुन्ह्यांबाबत विवक्षित पोलीस स्टेशनमध्येच काम होते. अमली पदार्थ विषयक गुन्हे लक्षात घेता‘ॲन्टी नार्कोटिक्स टास्क फोर्स ची स्थापना करण्यात येणार आहे. या टास्क फोर्सच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यात अमली...
अपघाताला कारणीभूत ठरणारे ब्लॅक स्पॉट तातडीने दूर करावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जगातील स्मार्ट वाहतूक सुरक्षा व्यवस्था समृद्धी महामार्गावर कार्यान्वित करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यात रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे घोषित करण्यात आलेले ब्लॅक स्पॉट संबंधित विभागांनी तातडीने दूर करावेत, असे...
मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आजही गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आजही गदारोळ झाला. दोन्ही सभागृहांचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत कामकाजाला प्रारंभ होताच काँग्रेस, द्रमुक, जनतादल संयुक्त...









