डिजिटल माध्यमातून होणारा अवैध, बेकायदेशीर कर्ज पुरवठा रोखण्यासाठी लवकरच विस्तृत नियामक चौकट तयार करणार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजिटल माध्यमातून होणारे अवैध आणि बेकायदेशीरपणे कर्ज पुरवठ्याचं नवं आव्हान उभं राहिलं आहे. डिजिटल माध्यमातून होणारा अवैध, बेकायदेशीर कर्ज पुरवठा रोखण्यासाठी लवकरच विस्तृत नियामक चौकट...

मुंबई मेट्रो मार्गिका ७ आणि २ अ वरून गेल्या वर्षभरात तब्बल २ कोटी प्रवाशांनी...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मेट्रोच्या मेट्रो मार्गिका ७ आणि २ अ वरून गेल्या वर्षभरात तब्बल २ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. मेट्रो टप्पा १ सुरु झाल्यानंतर दिवसाला सरासरी ३० हजार...

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी खाजगी संस्थांना सहकार्य – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे : राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी खाजगी शिक्षण संस्थांना मार्गदर्शन करण्यासोबत त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा...

हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध सरकारनं ठाम भूमिका घ्यायला हवी – छगन भुजबळ

मुंबई (वृत्तसंस्था) : हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध सरकारनं ठाम भूमिका घ्यायला हवी, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. बीड इथं नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची काल पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. बीडमध्ये...

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे

मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये मालमत्ता खरेदी संदर्भातल्या कथित आर्थिक घोटाळ्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मुंबई, पुणे, दापोली इथल्या काही मालमत्तांवर धाड टाकली...

गोपाल रत्न पुरस्कार – २०२२ साठी अर्ज मागणीकरिता आवाहन

मुंबई : सन-२०१७ नंतर प्रथमच केंद्र शासनाकडून ऑनलाईन पद्धतीने https://awards.gov.in ह्या लिंकवर राष्ट्रीय स्तरावरील “गोपाल रत्न पुरस्कार-2022” करीता अर्ज मागविण्यात येत असून पात्र पशुपालक ,कृत्रिम रेतन तंत्रज्ञ, सहकारी संस्था,...

महाराष्ट्राला उद्योगात ‘क्रमांक एक’चे राज्य करणारच – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात नवीन सरकार आल्यानंतर एकही प्रकल्प बाहेर गेलेला नाही. उलट राज्यात नवीन सरकार आल्यानंतर 25 हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. राज्यात उद्योगवाढीसाठी, रोजगारनिर्मितीसाठी नवे सरकार...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाकडून रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयानं कालपासून रद्द केली आहे. यासंदर्भातली अधिसूचना लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह यांनी आज जारी केली. सूरतमधल्या न्यायालयानं...

देशव्यापी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाला पुण्यातून प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजपासून सुरू झालेल्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरीकांना सहभागी होण्याचं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केलं आहे. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त...

महिला उद्योजकांचं प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट – नारायण राणे

मुंबई (वृत्तसंस्था) : भारतातील महिला उद्योजकांचं प्रमाण १४ टक्के असून, ते ३० टक्के पर्यंत  वाढवण्याचा आमचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय सुक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितलं. ते...