औषध उत्पादन निर्यातीमधे यंदाच्या एप्रिल ते जुलै कालावधीत १४६ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या औषध उत्पादन निर्यातीमधे एप्रिल ते जुलै २०१३-२०१४ या कालावधीच्या तुलनेत यंदाच्या त्याच कालावधीत १४६ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१३-२०१४ मधे २० हजार ५९६ कोटी रूपयांची...

वस्तू आणि सेवाकर संकलनात सांगली जिल्हा देशात अव्वल

मुंबई (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवाकर संकलनात सांगली जिल्हा हा राज्यातच नव्हे तर देशात अव्वल ठरला आहे. सांगलीच्या जीएसटी विभागाने तब्बल 91 कोटी रुपयांचा महसूल संकलित केला असून गेल्या...

कोळसा खाण घोटाळ्यात माजी खासदार विजय दर्डा आणि केंद्रीय कोळसा खात्याचे माजी सचिव एच...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडमधल्या कोळसा खाण घोटाळा प्रकरणात दिल्ली न्यायालयाने आज माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता यांना दोषी ठरवलं आहे. विशेष न्यायाधीश...

भारत-यूके मुक्त व्यापार करार भविष्यात महत्त्वाचं योगदान देईल, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि यूके यांच्यादरम्यानचा एक आधुनिक, भविष्यवेधी मुक्त व्यापार करार 2030 पर्यंत व्यापार दुप्पट करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यात मोलाचा हातभार लावू शकतो, असं प्रतिपादन ब्रिटनचे पंतप्रधान...

काळजी करू नका, घाबरू नका, सर्व काही ठीक होईल – नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ...

नाशिक : काळजी करू नका,घाबरू नका, सर्वकाही ठीक होईल,अशा दिलासादायक शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिक येथील खाजगी बसच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना धीर देत...

मतदार यादी निर्दोष करण्यावर आणि नव युवा मतदार नोंदणीवर सर्वाधिक भर द्या – मुख्य...

पुणे : आगामी निवडणुकीमध्ये मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदार याद्या अचूक आणि निर्दोष करण्यावर तसेच नव युवा मतदार नोंदणीवर सर्वाधिक भर द्यावा. मयत मतदारांची वगळणी, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, दुबार मतदार...

इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या मुलांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलं पालकत्व

मुंबई (वृत्तसंस्था) : इर्शाळवाडी दुर्घटनेत वाचलेल्या अनाथ मुलांचं पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलं असल्याची माहिती राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी काल दिली. नढळ इथल्या तात्पुरत्या...

गरीबांचं कल्याण हे मोदी सरकारसाठी केवळ ब्रीदवाक्य नसून मंत्र आणि मोहीम आहे – संरक्षण...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या सशक्तीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार, सातत्यानं काम करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल केलं. जैसलमेरमधल्या...

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली. राज्य निवडणूक आयोगाने 8 जुलै 2022...

प्रधानमंत्री व्लादिवोस्तोक इथं होत असलेल्या पूर्वीय आर्थिक मंचाच्या सत्रात दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी रशियातल्या व्लादिवोस्तोक इथं होत असलेल्या पूर्वीय  आर्थिक मंचाच्या आजच्या सत्रात दूरदृश्यप्रणाली द्वारे सहभागी होऊन आपले विचार मांडणार आहेत. या मंचाच्या बैठकीत २०१९ साली...