सहाय्यक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी नेट, सेट किंवा एसएलईटी हे किमान निकष अनिवार्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : UGCअर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या थेट भरतीसाठी नेट, सेट किंवा SLET हे किमान निकष ठरवले आहेत. एका अधिसूचनेत यूजीसीनं असंही...

राज्याचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर

मुंबई (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज पंचामृतावर आधारित राज्याचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यात शाश्वत शेती समृद्ध शेतकरी, महिला आदिवासी मागासवर्ग ओबीसीसह सर्व समाजघटकांचा...

आर. के. लक्ष्मण महाराष्ट्राचे वैभव – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

पुणे : आर. के. लक्ष्मण हे राजकारणावर व्यंगचित्र काढणारे देशतील श्रेष्ठ व्यंगचित्रकार होते, ते खऱ्या अर्थाने 'महाराष्ट्राचे वैभव' आहे, असे गौरवोद्गार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काढले....

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला प्रचार आज संपणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. १ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाची तयारी निवडणूक आयोगानं पूर्ण केली आहे. या टप्प्यात १९ जिल्ह्यांतील...

21 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 2 ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणार

पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य शासनातर्फे आयोजित केला जाणारा यंदाचा 21 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पिफ येत्या 2 ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष...

देशात आज हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. हनुमान जयंती निमित्त आज नवी मुंबईत घणसोली इथल्या हनुमान मंदिरात आकर्षण रोषणाई आ़णि फुलांची सजावट करण्यात...

मुंबई पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर यांची नियुक्ती करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी भारतीय पोलीस सेवेतले ज्येष्ठ अधिकारी विवेक फणसळकर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. सध्या त्यांच्याकडे पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचं व्यवस्थापकीय संचालकपद...

एनआयओएस च्या १२ वी च्या परिक्षा रद्द कऱण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग अर्थात एनआयओएस च्या १२ वी च्या परिक्षा रद्द कऱण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांची...

गरीबांचं कल्याण हे मोदी सरकारसाठी केवळ ब्रीदवाक्य नसून मंत्र आणि मोहीम आहे – संरक्षण...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या सशक्तीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार, सातत्यानं काम करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल केलं. जैसलमेरमधल्या...

काळजी करू नका, घाबरू नका, सर्व काही ठीक होईल – नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ...

नाशिक : काळजी करू नका,घाबरू नका, सर्वकाही ठीक होईल,अशा दिलासादायक शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिक येथील खाजगी बसच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना धीर देत...