इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित पुण्यातल्या सात जणांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून आरोपपत्र दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित पुण्यातील सात जणांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएनं आरोपपत्र दाखल केलं आहे. मुंबईतल्या एनआयए विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं...
स्वदेशी बनावटीची शस्त्रास्त्र आणि यंत्रणा संरक्षण मंत्र्याकडून लष्कराला सुपूर्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल नवी दिल्लीमध्ये स्वदेशी बनावटीची शस्त्रास्त्र आणि यंत्रणा भारतीय लष्कराला सुपूर्द केली. फ्युचर इन्फंट्री सोल्जर तसंच अत्यधुनिक अँटी पर्सोनेल माइन, रणगाड्यांसाठी...
अग्नीवीर भर्तीत ४ वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्यांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समध्ये...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्नीवीर भर्तीत चार वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या युवकांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्स मध्ये सामील करून घेण्यासाठी प्राधान्य दिल जाईल, अस केंद्रीय गृह मंत्रालयानं...
राज्यात पूरपरिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १४ टीम तैनात
मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थीती बाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात केल्या आहेत.
मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१,रायगड- महाड-...
मादक पदार्थांची तस्करी तसंच अवैध व्यापारावर नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मादक पदार्थांची तस्करी तसंच इतर अवैध व्यापारावर नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या ६५...
परदेशस्थ भारतीय तरुणांनी भारतात संशोधनकार्य आणि गुंतवणूक करावी – अनुराग ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात गुंतवणुकीची अफाट क्षमता असून परदेशस्थ भारतीय तरुणांनी भारतात संशोधनकार्य आणि गुंतवणूक करावी असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण, क्रीडा आणि युवा कल्याणमंत्री अनुराग ठाकूर यांनी...
महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर अग्रेसर – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : ‘महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर अग्रेसर असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दूरदर्शनच्या डिडी-न्यूज वाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये ते बोलत होते. राज्यात पायाभूत सुविधांचे प्रकल्प थांबले होते....
महाराष्ट्र हे जगभरातल्या गुंतवणुकदारांचं आवडतं ठिकाण असल्याचं प्रतिपादन
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र हे जगभरातल्या गुंतवणुकदारांचं आवडतं ठिकाण आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ठाणे जिल्ह्यातल्या दिघा गावात सँडोज इंडिया या फार्मा कंपनीच्या नव्या उत्पादन केंद्राचं ...
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, राज्यसरकार वाहनांच्या पासिंगचे नियम आणखी कडक करणार
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न सरकारसाठी महत्वाचा असून, परिवहन विभागातर्फे करण्यात येणाऱ्या वाहनांच्या पासिंगचे नियम आणखी कडक करण्यात येणार असल्याचं, मंत्री शंभुराज देसाई यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. आठ...
नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड मध्ये आता सर्वोच्च न्यायालयाचा अंतर्भाव होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड मध्ये आता सर्वोच्च न्यायालयाचा अंतर्भाव होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी ही माहिती दिली. यामुळे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित दिवाणी अथवा फौजदारी...








