तुळजाभवानी दानपेटी लिलाव अपहारप्रकरणी गुन्हे दाखल न केल्याच्या कारणावरुन उच्च न्यायालयाची राज्य शासनाला नोटीस
मुंबई (वृत्तसंस्था) : उस्मानाबाद जिल्ह्यातील श्री तुळजाभवानी देवस्थानात दानपेटी लिलावात झालेल्या अपहाराप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागानं शिफारस केल्यानंतरही पाच वर्षांत गुन्हे का दाखल करण्यात आले नाहीत, असा प्रश्र्न उपस्थित करत, मुंबई...
शिवसेना पक्षाचं नाव कुठेही जाऊ देणार नाही असा उद्धव ठाकरे यांचा निर्धार
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना हे आपल्या पक्षाचं नाव असून आपण ते कुठेही जाऊ देणार नाही, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अमरावतीत पक्षकार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिली. उद्धव ठाकरे यांच्या...
संजय राऊत यांच्या कोठडीत येत्या २२ ऑगस्ट पर्यंत वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे राज्यसभेतले खासदार संजय राऊत यांना आज न्यायालयानं येत्या २२ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं केलेल्या तक्रारीवरून राऊत...
प्राचीन काळापासून संतांनी समाजाला उत्सवांच्या माध्यमातून एकत्रित करुन योग्य मार्गावर जाण्यासाठी लोकांना मार्गदर्शन केल्याचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवरात्र महोत्सव नारीशक्तीचा उत्सव असून राणी अंबिका देवी आणि रानी चन्नम्मा यांनी परकीय साम्राज्याविरोधात निकराचा लढा दिला होता असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं. त्या...
भूतानचे राजे जिगमे खेसर नामग्याल वांगचुक यांनी घेतली प्रधानमंत्र्यांची भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भूतानचे राजे जिगमे खेसर नामग्याल वांगचुक यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीत भारत-भूतान संबंधांबद्दल खूप सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान...
पत्रा चाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या कोठडीत ४ दिवस वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. विशेष न्यायालयाने आज राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत कोठडी दिली.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने...
नीरज चोप्राच्या ग्लोरिया स्पोर्ट्स एरेना इथं प्रशिक्षणाच्या प्रस्तावाला मिशन ऑलिम्पिक सेलची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याच्या टर्की इथल्या ग्लोरिया स्पोर्ट्स एरेना मधल्या ६१ दिवसांच्या प्रशिक्षणाच्या प्रस्तावाला क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक सेलनं मंजुरी दिली आहे.
नीरज चोप्रानं...
रत्नागिरीत बारसू रिफायनरी विरोधात आंदोलनककर्त्यांची मुस्कटदाबी होत असल्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आक्षेप
मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यात बारसू इथं प्रस्तावित रिफायनरी बद्दल गैरसमज पसरवले जात असल्याचं,उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं बोलत होते. ही रिफायनरी व्हावी, असं...
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत येत्या दहा ऑक्टोबरपर्यंत वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : पत्राचाळ प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी येत्या दहा ऑक्टोबरपर्यंत वाढण्यात आली आहे. राऊत यांचा जामीनासाठीचा अर्ज त्याच दिवशी सुनावणीला येईल, असं मुंबईच्या पीएमएलए...
शिंदे-फडणवीस सरकार जाहिरातींवर पाचशे कोटी रुपये खर्च करत असल्याचा काँग्रेसचा आरोप
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यावर पाच लाख कोटी रुपयांचा कर्ज असून शिंदे - फडणवीस सरकार हे फक्त जाहिरातींवर सुमारे पाचशे कोटी रुपयांचा खर्च करत असल्याचा आरोप, काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री अशोक...









