सर्बानंद सोनोवाल यांनी केलं अखिल भारतीय आर्युर्वेद संस्थेच्या लहान मुलांच्या लसीकरण केंद्राचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीतल्या अखिल भारतीय आर्युर्वेद संस्थेत लहान मुलांसाठी सुरू झालेल्या लसीकरण केंद्राचं उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज केलं. याचवेळी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते...
रस्त्यांच्या दोन्ही बाजूला फळभाज्यां लावून गाव प्रदुषणमुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळभाज्या लावून प्रदुषणमुक्ती रस्त्यांच्या दोन्ही बाजूला फळभाज्यांची लागवड करुन गावाला प्रदुषणमुक्त करण्याची किमया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीनं केली आहे. यासाठी या गावाला कार्बन...
विक्रम लँडरचा हॉप एक्सपेरिमेंट यशस्वी, लँडर आता निद्रावस्थेत गेल्याची इस्रोची माहिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान 3 मोहिमेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विक्रम लँडरने काल छोटीशी उडी घेतली आणि ते पुन्हा यशस्वीरीत्या चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरलं. याला हॉप एक्स्परिमेंट असं म्हणतात....
जी-२० परिषदेत हस्तकला प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद
मुंबई: जागतिक परिषदेच्या निमित्ताने जगभरातील प्रतिनिधी मुंबईत आले आहेत. जी – 20 परिषदेचा आज दुसरा दिवस होता. यानिमित्ताने सांताक्रूझ येथील ग्रॅन्ड हयात येथे महाराष्ट्राच्या हस्तकला उद्योगांचे प्रदर्शन भरविण्यात आले...
गहू उत्पादक राज्यांमध्ये उन्हाळ्याचा कोणताही विपरीत परिणाम अद्याप झाला नसल्याचं केंद्रसरकारचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पिकावर उन्हाळ्याचा कोणताही विपरीत परिणाम अद्याप झाला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. गव्हाच्या पिकाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं गठीत केलेल्या समितीनं...
केरळमधील रेबीजच्या मृत्युंची शास्त्रीय चौकशी करण्याचा आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळमध्ये रेबीजनं होत असलेल्या मृत्यूंचे प्रमाण गंभीर असल्यानं याची वैज्ञानिक चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. रेबीज संसर्गाची...
वंचित बहुजन आघाडी सोबत आम्ही कोणतीही चर्चा केली नसून याबाबत भूमिका स्पष्ट झाली नसल्याचं...
मुंबई (वृत्तसंस्था) : वंचित बहुजन आघाडी सोबत आम्ही कोणतीही चर्चा केली नसून याबाबत भूमिका स्पष्ट झाली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूरात बातमीदारांशी...
उन्हाळी कांद्याच्या भावातली घसरण रोखण्यासाठी नाफेडमार्फत उद्यापासून कांदा खरेदीला प्रारंभ
मुंबई (वृत्तसंस्था) : उन्हाळ कांद्याच्या भावातली घसरण रोखण्यासाठी नाफेड आणि एनसीसीएफ संयुक्तरित्या महाराष्ट्रात तीन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करणार आहे. नाशिक जिल्ह्यात देवळा इथं या खरेदीचा प्रारंभ उद्या...
राष्ट्रपती राजवट लावण्याचं कोणतंही कारण सध्या नाही – बाळासाहेब थोरात
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचं कोणतंही कारण सध्या दिसत नसून राज्यात हा प्रयोग यशस्वी ठरणार नाही, असं काँग्रेस नेते आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ते...
सिरामीक्स आणि काचेच्या वस्तूंमधील भारताच्या निर्यातीचा गेल्या आर्थिक वर्षात उच्चांक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या सिरॅमिक आणि काच वस्तू निर्मिती उद्योगाने २०२१ - २२ या वर्षात ३ हजार ४६४ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची विक्रमी निर्यात केली आहे. मेक इन इंडिया योजनेअंतर्गत...









