नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्यात येते. बोरिवली येथील वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी १५ ते ३० एप्रिल दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज जम्मूमध्ये २५ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज जम्मूमध्ये २५ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन होणार आहे. एकूण २५७ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यांसाठी...
येत्या ३ वर्षात मुंबईचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचा राज्य सरकारचा निर्धार – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेत राज्य सरकारच्या कामाचा आढावा घेतला. येत्या ३ वर्षात मुंबईचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार राज्य सरकारनं केला आहे. मुंबईतल्या लोकांची इच्छा...
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे ४ हजार ८२ सदनिका विक्री सोडतीत १ लाख २० हजार १४४...
मुंबई : म्हाडातर्फे मुंबईतल्या विविध गृहनिर्माण योजनां अंतर्गत उभारण्यात आलेल्या ४ हजार ८२ सदनिकांच्या विक्रीसाठी आलेल्या १लाख ४५हजार ८४९ अर्जांपैकी १ लाख २०हजार १४४ अर्ज संगणकीय सोडतीत सहभागी होणार...
सर्बानंद सोनोवाल यांनी केलं अखिल भारतीय आर्युर्वेद संस्थेच्या लहान मुलांच्या लसीकरण केंद्राचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीतल्या अखिल भारतीय आर्युर्वेद संस्थेत लहान मुलांसाठी सुरू झालेल्या लसीकरण केंद्राचं उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज केलं. याचवेळी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते...
रस्त्यांच्या दोन्ही बाजूला फळभाज्यां लावून गाव प्रदुषणमुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळभाज्या लावून प्रदुषणमुक्ती रस्त्यांच्या दोन्ही बाजूला फळभाज्यांची लागवड करुन गावाला प्रदुषणमुक्त करण्याची किमया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीनं केली आहे. यासाठी या गावाला कार्बन...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांच्यात द्वीपक्षीय चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली. या द्द्विपक्षीय चर्चेत प्रधानमंत्री मोदी दोन्ही देशातील परस्पर सहकार्याच्या क्षेत्रातील...
सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा राज्य सरकार पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
औरंगाबाद : राज्यातील सरकार सर्वसामान्य जनतेचे असून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम या सरकारकडून निष्ठेने केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपेगाव (ता.पैठण) येथे दिली.
श्री संत ज्ञानेश्वर...
जी-२० परिषदेत हस्तकला प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद
मुंबई: जागतिक परिषदेच्या निमित्ताने जगभरातील प्रतिनिधी मुंबईत आले आहेत. जी – 20 परिषदेचा आज दुसरा दिवस होता. यानिमित्ताने सांताक्रूझ येथील ग्रॅन्ड हयात येथे महाराष्ट्राच्या हस्तकला उद्योगांचे प्रदर्शन भरविण्यात आले...
दहा महिला चालकांना ई-रिक्षा खरेदीसाठी लोकसहभागातून अर्थसहाय्य – पालकमंत्री
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मिस्ट बेस्ड फाउंटन सिस्टिमचे उदघाटन
पुणे : शहरात ई-रिक्षा घेणाऱ्या १० महिलांना ई-रिक्षासाठी मिळणारे अनुदान वगळून इतर रक्कम लोकसहभागातून उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन...









