कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार दि. 16 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय प्रसिद्ध...

दोन वर्षांत महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत...

मुंबई : महाराष्ट्रात पुढील दोन वर्षांत महत्वपूर्ण पायाभूत प्रकल्प मार्गी लागणार असून त्यामुळे राज्याचे वेगळे चित्र देशापुढे उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या सर्व दर्जेदार पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्राची...

मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ हा क्रिप्टो करन्सी आणि इतर आभासी मालमत्तांमधील व्यवहारांनाही लागू...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ हा क्रिप्टो करन्सी आणि इतर आभासी मालमत्तांमधील व्यवहारांनाही लागू होईल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत...

शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाबाबत म्हणणं मांडण्यासाठी उद्धव ठाकरे गटाला उद्या दुपारी २ वाजेपर्यंत मुदत

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या निवडणूक चिन्हाबाबत उद्धव ठाकरे गटाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी निवडणूक आयोगानं उद्या दुपारी २ वाजेपर्यंत मुदत दिली आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत 'धनुष्यबाण' हे...

युजीसी नेट चा निकाल जाहीर करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यापीठ अनुदान आयोग, अर्थात युजीसी आज नेट चा निकाल जाहीर करेल. हा निकाल आज नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे जाहीर केला जाईल. एका ट्विटमध्ये UGC चे अध्यक्ष ममिदला...

हिवाळी अधिवेशनासाठी ‘महा असेंब्ली’ ॲप; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ॲपचा प्रारंभ

नागपूर : अधिवेशन काळात मंत्री व आमदारांना एका क्लिकवर अधिवेशनासंबंधी सर्व माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘महा असेंब्ली’ या मोबाईल ॲपचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या...

राज्यातल्या ३१ पोलीस अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार, तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकाचा सन्मान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कायदा आणि सुव्यवस्था राखताना उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ९०१ पोलीस अधिकाऱ्यांना यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पदकं मिळाली आहेत. १४० अधिकाऱ्यांना शौर्य पदकं मिळाली असून त्यात महाराष्ट्रातल्या ३१...

महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातील कलाकृतींवरील कलाकारांचा हक्क संपुष्टात येणार

मुंबई : राज्य शासनाच्या कला संचालनालयाच्या मुंबई कार्यालयामार्फत दरवर्षी राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यात येते. या प्रदर्शनामधील कलाकृती कलाकारांनी पुढील आठ दिवसात घेऊन जाण्याचे आवाहन कला संचालकांनी केले आहे. राज्य कला...

इथेनॉलच्या वाढीव दरांना केंद्रीय मंत्रिंमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाअंतर्गत ऊसाच्या वेगवेगळ्या कच्च्या मालापासून तयार केलेल्या इथेनॉलच्या वाढीव दरांना केंद्रीय मंत्रिंमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मंजुरी दिली आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटवण्याची खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटवण्याची मागणी, भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. ते आज सातारा इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यपाल कोश्यारी यांनी...