मेट्रो ३’ प्रकल्प या मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी पार पडली

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतला मेट्रो ३ प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पूरक ठरेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ या मेट्रो प्रकल्पाची...

विधान परिषद प्रश्नोत्तरे

‘आष्टी’ च्या सहायक पोलिस निरीक्षकांच्या चौकशीसाठी विशेष अधिकारी -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : आष्टी पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षकांनी अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी अधिकारी नेमण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

भारत जागतिक पोलाद विकासाच्या केंद्रस्थानी असेल – ज्योतिरादित्य शिंदे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडिया स्टील २०२३' या पोलाद उद्योगावरील तीन दिवसीय परिषद आणि प्रदर्शनाचे काल  मुंबईत केंद्रीय पोलाद आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांच्या हस्ते उद्घाटन झाले....

रिझर्व्ह बँकेकडून पुण्यातल्या सेवा विकास सहकारी बँकेचा परवाना रद्द

मुंबई (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं पुण्यातल्या सेवा विकास सहकारी बँकेचा परवाना काल रद्द केला आहे. त्यामुळं बँकेला आता कुठलेही व्यवहार करता येणार नाहीत. बँकेचं कामकाज आटोपण्यासाठी आणि अवसायक नेमणुकीसाठी आवश्यक कारवाई...

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी १५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचा लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी १५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली....

प्रसून जोशी यांच्या हस्ते सीबीएफसीच्या सुधारीत संकेतस्थळ आणि अँपचे उद्धाटन करण्यात आले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारणमंत्रालयातंर्गत केंद्रीय फिल्म प्रमाणपत्र मंडळानं अलिकडेचं cbfcindia.gov.in हे सुधारित संकेतस्थळ आणि नवीन e-cine हे नवीन मोबाईल अँप चालू झाल्याची घोषणा केली. सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून...

शेतकऱ्यांना फायदा व्हावा अशा दृष्टीने जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : शेतकऱ्यांना फायदा व्हावा, अशा दृष्टीने जलसंधारण कामांचे नियोजन करावे. तसेच लहान-मोठे प्रकल्प, धरणांतील गाळ काढण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कोकणातील जलसंधारणाच्या कामांचे...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण आज करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्या वतीने हुतात्मा राजगुरु...

महिला आयोग व मेटा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा उद्या शुभारंभ

मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ३० वा वर्धापन दिन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. २५ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत सह्याद्री...

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना प्रदान

मुंबई (वृत्तसंस्था) : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि प्रख्यात साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नाशिकच्या महाकवी कालिदास...