व्हाइस अँडमिरल अतुल आनंद यांनी लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव म्हणून स्वीकारला पदभार

नवी दिल्‍ली: लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव म्हणून व्हाइस अँडमिरल अतुल आनंद यांनी 03 जुलै 2023 रोजी  पदभार स्वीकारला. यापूर्वी या पदावर लेफ्टनंट जनरल अनिल पुरी  होते, ते 28...

पुणे आयसिस प्रारूप प्रकरणी शमिल साकीब नाचन या संशयिताला अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : दहशतवादी कारवायांना सहाय्य केल्याच्या आरोपाखाली एन आय ए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं शमिल साकीब नाचन या संशयिताला आज अटक केली. आयसिस या दहशतवादी संघटनेच्या कारवायांमध्ये सक्रिय सहभाग...

येत्या २ दिवसात विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या २ दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. या काळात, विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त...

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि आत्मगौरव वाढवणारे शिक्षण द्यावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत...

मुंबई : शिक्षण आणि शैक्षणिक गुणवत्ता ही देशाची आणि राज्याची ओळख असते. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुरूप शिक्षणाबरोबरच त्यांचा आत्मविश्वास आणि आत्मगौरव वाढवणारे आणि त्यांना प्रगल्भ करणारे समाजोपयोगी शिक्षण दिले पाहिजे, असे प्रतिपादन...

एकलव्य प्रारुप निवासी शाळांमध्ये ३८ हजारांहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढील तीन वर्षात ७४० एकलव्य प्रारूप निवासी शाळांमध्ये ३८ हजार ८०० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, अशी घोषणा आज सीतारामन यांनी केली. लहान...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची टीका

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टीका केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मंत्रालयात हजारो फाईली तुंबल्या आहेत, हिवाळी अधिवेशनापर्यंत...

आपण राष्ट्रवादीतच राहणार असून त्याबाबतच्या चर्चा निरर्थक असल्याचा अजित पवार यांचा खुलासा

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना आपण राष्ट्रवादीतच रहाणार असल्याचं स्पष्ट करत त्याविषयीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. सरकारी कार्यक्रमात...

शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना वीजेची कोणतीही अडचण भासणार नाही, यासाठी वीजेचे सर्व फिडर सौरउर्जेवर आणणार आहे. यातून चार...

पुण्यात दोन मुलींबाबत घडलेल्या गैरप्रकाराची राज्य महिला आयोगानं घेतली दखल

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं पुण्यात हवेली तालुक्यात दोन मुलींबाबत घडलेल्या गैरप्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. कौटुंबिक रागातून मामानं आपल्या दोन भाच्यांना मारहाण करून या घटनेचं चित्रीकरण केल्याची ...

राज्य सरकार, राज्यातल्या २ लाख तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकार, राज्यातल्या २ लाख तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणार असून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन आता आपल्या दारी आलं आहे, असं आदिवासी विकास मंत्री डॉ....