जुहू किनाऱ्यावर २१ मे रोजी स्वच्छता मोहीम
मुंबई : जी-20 परिषदेअंतर्गत येत्या 21 ते 23 मे 2023 या कालावधीत पर्यावरण, वातावरणीय बदल आणि शाश्वतता कार्यगटाची मुंबईत बैठक होत आहे. या अंतर्गत जुहू बीच येथे स्वच्छता आणि...
‘पंढरपूरची वारी’ छायाचित्र प्रदर्शनातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई : ‘पंढरपूरची वारी’ महाराष्ट्राच्या संस्कृतीचे तसेच मानवतेचे यथार्थ दर्शन घडवणारी असते. वारीची क्षणचित्रे कॅमेऱ्यात बद्ध करुन ते आपल्यापर्यंत पोहचविण्याचे काम छायाचित्रकारांनी केले आहे. छायाचित्र प्रेमींसाठी हे प्रदर्शन नक्कीच आनंद...
नवी ई – पॉस मशिन देण्याची अकोल्यातल्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : स्वस्त धान्य दुकानदारांना याआधी दिलेली ई - पॉस टू जी मशीन या कालबाह्य होत चाललेल्या, तंत्रज्ञानावर चालणारी आहेत, त्यामुळे अनेकदा ती बंद पडतात. ही अडचण दूर...
विभागीय आयुक्त कार्यालय येथे कार्बन न्युट्रलिटी सुविधा कक्षाची स्थापना
पुणे : विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पर्यावरण विभागाच्या सहकार्याने विभागीय आयुक्त कार्यालय येथे स्थापन करण्यात आलेल्या कार्बन न्युट्रलिटी सुविधा कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पुणे...
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावास लवकरात लवकर मंजुरी द्यावी
मुंबई : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित असून त्यास लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे...
संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २० जुलै रोजी सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २० जुलै रोजी सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने राज्यसभेतल्या सर्व गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. राज्यसभेत...
विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन मंत्र्यांचा परिचय
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर आठ नवीन मंत्र्यांचा परिचय आज विधानसभेत करुन दिला.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री...
लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या ३९७३ पशूंची नुकसान भरपाई पशूपालकांच्या खात्यावर जमा
मुंबई : राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 3973 पशूंच्या नुकसान भरपाईची 10.23 कोटी इतकी रक्कम पशूपालकांच्या खात्यावर जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी...
शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आज रेल्वेने अयोध्येला रवाना
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आज रेल्वेने अयोध्येला रवाना झाले. ठाणे इथं मुख्यमंत्र्यांनी या रेल्वेला भगवा झेंडा दाखवून रवाना केलं. जवळपास...
देशाबाहेर नोंदणी केलेल्या वाहनांना देशात प्रवासी किंवा सामानाची ने-आण करण्याची परवानगी दिली जाणार नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाबाहेर नोंदणी केलेल्या वाहनांना देशात प्रवासी किंवा सामानाची ने-आण करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे. दुसऱ्या देशातून भारतात येणाऱ्या...









