कलम ३७० आणि ३५ अ संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे घटनात्मक एकात्मता वाढल्याचं प्रधानमंत्र्यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कलम ३७० आणि ३५ अ संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे घटनात्मक एकात्मता वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका ब्लॉगवरच्या लेखात म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७० आणि...

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सुधारित बस बांधणी मानकांना मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बसची बांधणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या मानकांना केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे. ही मानकं मूळ उपकरणं उत्पादक आणि बसचा सांगाडा बांधणारे कारागीर या दोघांनाही एकसमान...

शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं, असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलं आहे. हैदराबादमधील राष्ट्रीय कृषी विस्तार...

उत्तराखंडमधल्या जोशीमठमध्ये जमीन खचलेल्या भागात मदत आणि बचाव कार्याला वेग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंडमध्ये जोशीमठ इथं जमीन खचलेल्या भागात जिल्हा प्रशासनानं मदत आणि बचाव कार्याला वेग दिला आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली...

‘किलबिलाट रुग्णवाहिनी’चे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : अनाथ तसेच रस्त्यावर राहणाऱ्या लहान मुलांना तत्काळ उपचार मिळावे, तसेच रुग्णवाहिनीमधील तणावाचे वातावरण दूर व्हावे यासाठी महानगरपालिका आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने ‘किलबिलाट...

जालन्यातल्या विविध व्यावसायिक आस्थापनांवर आयकर विभागाची छापेमारी

मुंबई (वृत्तसंस्था) : जालना इथल्या स्टील व्यावसायिकांच्या कारखान्यांवर, घरांवर तसचं कार्यालयांवर प्राप्तीकर विभागानं टाकलेल्या छाप्यांत सुमारे ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीला आली आहे. प्राप्तीकर विभागानं जालना इथल्या दोन व्यावसायिकांच्या, जालना,...

भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे मुंबईत आगमन

मुंबई :  भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे भारतीय वायू सेनेच्या विमानातून सकाळी आगमन झाले. उपमुख्यमंत्री तथा राजशिष्टाचार मंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण...

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या  नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण...

‘महारेरा’मुळे बांधकाम क्षेत्रातील पारदर्शितेत वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : बांधकाम, स्थावर संपदा व्यवसायाचे नियमन करणे हा ‘रेरा’ स्थापनेमागचा उद्देश नाही, तर या क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा घालताना जे खरेच चांगले काम करतात त्यांना प्रोत्साहन देणे हा मूळ...

महसूल सप्ताहानिमित्त विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त ५५ गुणवंत कामगारांना प्रमाणपत्राचे वितरण

गुणवंत कामगारांना समाजाभिमुख भूमिका बजावण्याची संधी- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख पुणे : गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगारांमधून जिल्ह्यातील ५५ कामगारांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख...