वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण; लाखो वारकऱ्यांना दिलासा
मुंबई : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
’आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ अंतर्गत ११ लाखाहून अधिक वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी
पुणे : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर दरम्यान निघालेल्या पालखी मार्गावर ६ लाख ६४ हजार ६०७ तर पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिरांमध्ये ५, लाख ७७ अशा एकूण ११ लाख ६४...
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून युगांडाच्या प्रवाशाला अमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून महसूल गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी युगांडाच्या एका प्रवाशाला अमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून अटक केली आहे. त्याच्या शरीरातून ७८५ ग्रॅम कोकेन असलेल्या एकूण...
राज्यातल्या काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस
मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. हा पाऊस स्थानिक शेतकऱ्यांच्या ज्वारी, हरभरा ,गहू या पिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. सातारा जिल्ह्यातल्या माण, सातारा आणि पाटण तालुक्यातल्या काही...
पैशांच्या देवाणघेवाणीसाठी यूपीआयवर अनेक नवे पर्याय उपलब्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने लोकप्रिय पेमेंट प्लॅटफॉर्म UPI वर परस्पर व्यवहारांसह अनेक पेमेंट पर्याय सुरू केले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी काल...
राष्ट्राचा विकास हीच रामपूजा आहे – मंत्री अनुराग ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्राचा विकास हीच रामपूजा असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं आहे. ते काल रात्री ठाण्यात ३८ व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत, रामपूजा ते...
लॅपटॉप, टॅब्लेट्स आणि वैयक्तिक संगणकांच्या आयातीकरता येत्या एक नोव्हेंबरपासून वैध परवाना बाळगणं आवश्यक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॅपटॉप, टॅब्लेट्स आणि वैयक्तिक संगणकांच्या आयातीकरता येत्या एक नोव्हेंबरपासून वैध परवाना बाळगणं आवश्यक असेल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं ही अधिसूचना जारी...
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीचेही आवाहन
बांधकाम कामगारांना सुरक्षिततेची साधने पुरविण्याचे कामगार विभागाचे निर्देश
पुणे : सध्या अतिवृष्टीचे दिवस पाहता बांधकाम व्यवसायिक, कंत्राटदारांनी बांधकामाच्या ठिकाणी दुर्घटना घडू नयेत यासाठी बांधकाम कामगारांना सुरक्षिततेची साधने व उपकरणे पुरवावीत,...
बाल संरक्षण कक्षासाठी केंद्र सरकार कार्यालय उपलब्ध करून देणार – केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती...
मुंबई : जिथे बाल कल्याण समिती यांना कार्यालय नाहीत तसेच बाल संरक्षण कक्ष नाहीत अशा ठिकाणी केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालय या कार्यालयांची निर्मिती करेल आणि निधी देखील उपलब्ध...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगासमोर सुनावणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाने येत्या ६ ऑक्टोबरला सुनावणीसाठी बोलावलं आहे. दोन्ही गटांनी प्रत्यक्ष किंवा प्रतिनिधीमार्फत सुनावणीला उपस्थित राहावं असा आदेश आयोगाने दिला आहे. निवडणूक...