जालन्यातल्या विविध व्यावसायिक आस्थापनांवर आयकर विभागाची छापेमारी
मुंबई (वृत्तसंस्था) : जालना इथल्या स्टील व्यावसायिकांच्या कारखान्यांवर, घरांवर तसचं कार्यालयांवर प्राप्तीकर विभागानं टाकलेल्या छाप्यांत सुमारे ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीला आली आहे. प्राप्तीकर विभागानं जालना इथल्या दोन व्यावसायिकांच्या, जालना,...
त्र्यंबकेश्वर परिसरातलं ९७ चौरस किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यात, गोदावरी नदीचं उगमस्थान म्हणून ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वर परिसरातलं ९७ चौरस किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. यामुळे ब्रह्मगिरी परिसरात गौण खनिजासाठी...
राज्य शासनामार्फत स्तनाच्या कर्करोगावरील उपचार मोफत
मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. दर बुधवारी विनामूल्य तपासणी केली जाणार...
‘महारेरा’मुळे बांधकाम क्षेत्रातील पारदर्शितेत वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : बांधकाम, स्थावर संपदा व्यवसायाचे नियमन करणे हा ‘रेरा’ स्थापनेमागचा उद्देश नाही, तर या क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा घालताना जे खरेच चांगले काम करतात त्यांना प्रोत्साहन देणे हा मूळ...
राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही
मुंबई : राज्य निवडणूक आयोगातर्फे ५ जुलै २०२३ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नाही....
अखिल भारतीय नौसेना शिबिर स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचा प्रथम क्रमांक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय नौसेना शिबिर २०२३ या स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर आंध्रप्रदेश आणि तेलंगणा एनसीसी संचालनालयाने उपविजेतेपद मिळवलं आहे. दरवर्षी १०...
‘रोज योग करूया…निरोगी राहूया’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : “योगाला हजारो वर्षांची परंपरा आहे. प्राचीन काळापासून सिद्ध झाले आहे की योगाने आजार पळून जात. योग हे प्रतिबंधात्मक औषध म्हणून काम करीत आहे. शासन, प्रशासन यांना तणावमुक्त...
भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची टीका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार असल्याची टीका, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. काल सांगली इथं काँग्रेस पक्षाचा महानिर्धार शेतकरी संवाद आणि कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत...
राज्य सरकार, राज्यातल्या २ लाख तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकार, राज्यातल्या २ लाख तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणार असून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन आता आपल्या दारी आलं आहे, असं आदिवासी विकास मंत्री डॉ....
अंदमान आणि निकोबारमध्ये चक्रीवादळाची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरातल्या ईशान्येकडील भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या टप्प्यांमुळे अंदमान आणि निकोबारमध्ये चक्रीवादळाची शक्यता असून आज संध्याकाळपर्यंत ते अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम...









