यंदा सहा कोटी 77 लाख एवढ्या विक्रमी संख्येनं प्राप्तीकर विवरणपत्रं दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष 2023-24 या वर्षात सहा कोटी 77 लाख एवढ्या विक्रमी संख्येनं प्राप्तीकर विवरणपत्रे दाखल केली गेली आहेत. यामध्ये विवरणपत्रं पहिल्यांदाच दाखल करणाऱ्यांची संख्या 53 लाखांहून जास्त...

मराठा आणि धनगर समाजाला न्याय दिला नाही तर दोन्ही समाज येत्या काळात भाजपाला धडा...

मुंबई (वृत्तसंस्था) : सरकारनं मराठा आणि  धनगर समाजाला न्याय दिला नाही तर दोन्ही समाज येत्या काळात भाजपाला धडा शिकवेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. ते...

गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपयांचा किमान दर – दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई : राज्यात दुधाला किमान भाव मिळावा, दुधाच्या खरेदी दरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये या उद्देशाने गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान ३४ रूपये भाव देण्याचा...

युवा लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते युवा २.० योजनेचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाचन, लेखन आणि पुस्तक संस्कृती रुजावी यासाठी युवा लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठीच्या प्रधानमंत्र्यांच्या युवा २.० योजनेचं काल उद्घाटन झालं. युवा योजनेच्या पहिल्या टप्प्याला २२ भारतीय भाषा...

रोजगार हमी योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या कामांची गती वाढवण्याचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या कामांची गती वाढवण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत यासंदर्भात...

राज्यात आज कोविड १९ च्या २५९ नव्या रूग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज कोविड १९ च्या २५९ नव्या रूग्णांची नोंद झाली, २११ रूग्ण कोरोनामुक्त झाले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या राज्यात १ हजार ७०५ रूग्णांवर उपचार...

जिवाश्म आणि इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या वीजेचं लक्ष्य देशानं ९ वर्ष आधीच मिळवलं आहे –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जिवाश्म आणि इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या वीजेचं लक्ष्य देशानं ९ वर्ष आधीच मिळवलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ते आज गोव्यात सुरु असलेल्या जी २०...

अमेरिकेतनं आयात केलेल्या सफरचंदांवर ५० टक्के आणि अक्रोडवर १०० टक्के शुल्क कायम राहणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतनं आयात केलेल्या सफरचंदांवर ५० टक्के आणि अक्रोडवर १०० टक्के शुल्क कायम राहील. केवळ अतिरीक्त म्हणून लादण्यात आलेलं २० टक्के शुल्क माफ केल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य...

मराठा आरक्षणासाठी एकजुटीने लढा देऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मराठा समाजाचे आरक्षण मिळविण्यासाठी एकजुटीने लढा देऊ. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आपली सर्वांचीच प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात आणखी, प्रबळपणे...

मणिपूर हिंसाचार प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं आसाममधल्या निर्धारित न्यायाधीशांकडे सोपवला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचार प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं आसाममधल्या निर्धारित न्यायाधीशांकडे सोपवला आहे. आरोपी आणि पीडितांची सुरक्षा तसंच निष्पक्ष चौकशीसाठी हा निर्णय घेतल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. सरन्यायाधीन...