सातत्य, परिश्रम, जिद्द आणि त्याग या गुणांमुळेच खेळाडू यशस्वी होऊ शकतो – हॉकीपटू पद्मश्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सातत्य, परिश्रम, जिद्द आणि त्याग या गुणांमुळेच खेळाडू यशस्वी होऊ शकतो, असं माजी हॉकीपटू पद्मश्री धनराज पिल्ले यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अनुषंगाने काल औरंगाबाद...
प्रधानमंत्र्यांनी सात राज्यातल्या ८ प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रगती- या आयसीटी आधारित बहु-आयामी सक्रिय प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणी प्लॅटफॉर्म अंतर्गत, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते...
आयुर्वेद केवळ चिकित्सा पद्धती नसून आपले जीवनशैली असल्याचं नितीन गडकरी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुर्वेद, योगविज्ञान, युनानी ही आपली संस्कृती असून त्याला जगात मान्यता मिळालेली आहे. आयुर्वेद केवळ चिकित्सा पद्धती नसून आपले जीवनशैली आहे, असं केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग...
बांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये रोजगाराची संधी – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई : इस्राईलमध्ये रोजगाराच्या संधींसाठी कुशल बांधकाम कामगारांकडून अर्ज मागविण्याची कार्यवाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून सुरू झाली आहे. इस्रायलमधील बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात काम...
स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत तिरंगा बाईक यात्रेचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज सकाळी तिरंगा बाईक रॅलीला झेंडा दाखवून रवाना केलं....
राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी रजनीश शेठ यांची नियुक्ती
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी ही नियुक्ती केली आहे. त्यांची ही नियुक्ती पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून सहा...
कर्नाटक सरकारच्या यशाबद्दल तिथल्या वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्यावरून निवडणूक आयोगाची कर्नाटक सरकारला नोटिस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेलंगणमध्ये विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना कर्नाटक सरकारच्या यशाबद्दल तिथल्या वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्यावरून निवडणूक आयोगानं काल कर्नाटक सरकारला नोटिस बजावली. आज संध्याकाळपर्यंत या प्रकरणी स्पष्टीकरण...
आषाढी यात्रेनिमित्त सोडलेल्या विशेष बसगाड्यांद्वारे एसटीला २७ कोटी ८८ लाखांचे उत्पन्न
मुंबई (वृत्तसंस्था) : यंदा आषाढी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस.टी.महामंडळानं सोडलेल्या विशेष बसगाड्यांद्वारे २७ कोटी ८८ लाख रुपयांचं उत्पन्न एसटीला मिळालं आहे. २५ जून ते ५ जुलै दरम्यान सुमारे ५...
देशात 5 वर्षात साडे तेरा कोटी नागरिक गरीबीतून बाहेर आल्याचा नीती आयोगाचा अहवाल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात 2015-16 ते 2019-21 या कालावधीत दारिद्र्यात जीवन कंठणाऱ्या नागरिकांचं प्रमाण घटलं असून या काळात साडे तेरा कोटी नागरिक गरीबीतून बाहेर आले आहेत. नीती आयोगानं काल...
‘ट्रिलियन डॅालर इकॉनॅामी’चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : ‘ट्रिलियन डॅालर इकॉनॉमी’चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराची गरज आहे. जीएसटी ही करप्रणाली जीएसटीएन नेटवर्कमुळे यशस्वी झाली आहे. अनेक राज्ये आणि विविधता असतानाही हा मैलाचा दगड गाठणे...