निसर्गाची हानी होणार नाही असे पदार्थ निवडण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान बदलाच्या समस्येत भर घालणाऱ्या अन्नपदार्थांपासून दूर जाण्यासाठी जाणीवपूर्वक निर्णय घेण्याची गरज असून, लोकांनी निसर्गाची हानी होणार नाही असे पदार्थ निवडणे गरजेचं आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी...

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे ‘दिव्यांग मुलांसाठी अंगणवाडीतील मार्गदर्शक तत्वे...

“मुलाचे सक्षम हृदय जे काही सांगते,त्याला आपण आपल्या मनाने मर्यादित करू देऊ नये": श्रीमती स्मृती इराणी, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री यांचे प्रतिपादन पोषण ट्रॅकरवर मुलांच्या विकासाचे टप्पे सूचित केले...

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : नांदेड इथं शासकीय रुग्णालयात झालेल्या प्रकारासंदर्भात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  नांदेडच्या  शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्ण दगावल्यानंतर आरोग्य...

आसाममधील महत्वाच्या ठिकाणांचा दौरा : महाराष्ट्राच्या पत्रकारांची एम्स गुवाहाटी आणि सुआलकुची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील 13 नामवंत पत्रकार सध्या आसामच्या 3 दिवसीय अधिकृत दौऱ्यावर असून राज्याच्या बहुआयामी क्षेत्राचा आणि तेथील नयनरम्य  पर्यटन स्थळांचा अनुभव घेत आहेत.  आसामच्या विविध विभागांच्या अंतर्गत चालणाऱ्या कामकाजाची माहिती मिळवणे...

संयुक्त राष्ट्रांच्या पुनर्रचनेची गरज असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचं मत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रांच्या पुनर्रचनेची गरज असल्याचं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे. ते काल बेंगळुरू इथं एका कार्यक्रमात बोलत होते. सुधारणा...

मराठा आरक्षण आंदोलनाचा एसटी बस सेवेला सर्वाधिक फटका

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात सुरु असलेल्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस सेवेला बसला आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे लातूर...

एसटी बसस्थानकांचा एमआयडीसीकडून होणार कायापालट

नागपूर : राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्त्वाचा घटक असलेल्या  बसस्थानकांचा कायापालट करण्यात एमआयडीसीने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद...

राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची आज नियुक्ती करण्यात आली. डॉ. करीर यांनी मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. नियुक्तीपूर्वी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य...

पुणे शहरात विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ

पुणे : विकिसत भारत संकल्प यात्रा शहरातील विविध भागात पोहोचत असून याद्वारे नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि माहिती देण्यात येत आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार अतिरिक्त आयुक्त...

देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनवण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर : कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यापार, पायाभूत सोयीसुविधा आदी सर्वांगीण विकासाच्या बाबतीत लोकाभिमुख कारभारातून राज्याला देशात प्रथम क्रमांकाचे बनविण्याला शासनाचे प्राधान्य असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज...