‘मन की बात’ कार्यक्रमाची ओळख आता ‘दिल की बात’ तसेच ‘घर की बात’ अशी...
पुणे : आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा श्रवणानंद, केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुणेकरांसमवेत...
सामाजिक वनीकरण व वन विभागाचे चित्ररथ वारीमध्ये सहभागी
पुणे : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या योजनांची माहिती देणारे चित्ररथ आषाढी वारीमध्ये...
महामार्गांचा पर्यावरणपूरक विकास करण्यावर भर देण्यात यावा – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचना
मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासह (नागपूर-मुंबई) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडील विविध महामार्गांवर वृक्षारोपण करणे, महामार्गांवर सौर ऊर्जेचा वापर करणे, रेन वॉटर हार्वेस्टींग करणे, इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरास...
प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार
मुंबई : जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विद्यार्थ्यांना यापूर्वी विलंब होत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पडताळणीसाठी दिलेल्या अर्जाच्या पावतीच्या आधारावर प्रवेश देण्यात येत असे. यानुसार विद्यार्थ्यांना मुदत वाढवून दिली जात असे....
भविष्य निर्वाह निधीच्या सहआयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी २ कोटी ८९ लाख रुपयांचा छापा
नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधीच्या सहआयुक्तांसह इतर तीन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी घातलेल्या छाप्यात 2 कोटी 89 लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे. ही माहिती सक्तवसुली संचालनालयानं पत्रकात दिली आहे.
सीबीआयनं भ्रष्टाचार...
ग्राहकांना अबाधित सेवा द्या – संजय धोत्रे
अकोला : टेलिकॉम कंपन्यांनी देशातील ग्राहकांना दर्जेदार, गतीमान आणि अबाधित सेवा द्यावी असे आदेश केंद्रीय मनुष्यबळ विकास, माहिती तंत्रज्ञान व संचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिले. त्यांनी अकोला येथे...
अर्कांसास गव्हर्नर एसा हचिंसन आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट
मुंबई : अमेरिकेच्या दक्षिणेला असलेल्या अर्कांसास राज्याचे गव्हर्नर एसा हचिंसन यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.
अर्कांसास हे भात शेती आणि कापूस उत्पादनात देखील अग्रेसर आहे....
15 व्या वित्त आयोगाच्या 30 नोव्हेंबर 2019 च्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 15 व्या वित्त आयोग सत्र 30 नोव्हेंबर 2019 च्या विस्ताराला मंजुरी दिली आहे. यामुळे आयोगाच्या वित्त प्रकल्पाच्या सुधारणांसाठी आणि...
जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शहरात आगमन
पिंपरी : हरीनामाचा गजर करीत टाळ मृदुंगाच्या गजरात पिंपरी चिंचवड शहरात सायंकाळी दाखल झालेल्या आषाढीवारी पालखी सोहळ्यातील जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण...
4 लाख 62 हजार 83 क्रीडापटूंची स्पोर्टस् पोर्टलला भेट
नवी दिल्ली : युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे स्पोर्ट ॲथोरिटी ऑफ इंडियाच्या वतीने नॅशनल टॅलेंट सर्च पोर्टल अर्थात राष्ट्रीय उत्कृष्ट क्रीडापटू शोध पोर्टल 28 ऑगस्ट 2017 रोजी सुरू करण्यात...









