विक्रम लॅन्डर कोट्यवधी भारतीयांच्या वतीने विक्रम साराभाई यांना श्रद्धांजली म्हणून चंद्रावर उतरेल : पंतप्रधान...
नवी दिल्ली : इसरोचे संस्थापक जनक डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्मशताब्दी सोहळ्याला अहमदाबाद येथे प्रारंभ झाला. इसरो , अंतराळ विभाग, अणुऊर्जा विभागाचे अधिकारी आणि साराभाई कुटुंबातील सदस्य यावेळी उपस्थित...
चीनला सहकार्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ञांचे पथक चीनला रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुच्या संसर्ग रोखण्यात चीनला सहकार्य करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये आंतरराष्ट्रीय तज्ञांचे पथक पाठवले आहे. दरम्यान चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे दगावलेल्यांची संख्या ९०९...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण
नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण करण्यात आले.
नीती आयोगात आयोजित मुख्यमंत्र्यांच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या...
पिंपरी-चिंचवडमधील आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना १० हजार रुपयांची आर्थिक मदत करा ; आमदार लक्ष्मण...
पिंपरी : कोरोनाची दुसरी लाट आल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. परिणामी समाजातील वंचित घटकांवर आर्थिक संकट ओढवले असून उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना जगण्याचे बळ देण्यासाठी शहरातील आर्थिक...
पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत वाहतुक विभागामध्ये वाहतुकीमध्ये बदल
पुणे : - पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत वाहतुक विभागामध्ये संत तुकारामनगर ते हॅरिस ब्रिज मेट्रो स्टेशनच्या वॉटर टँक, फुट ओव्हर ब्रिजचे फुटिंग, स्टेअर केस व लिफ्टचे काम करण्यात येणार आहे. या...
राजधानी दिल्लीत राजपथवर मुख्य कार्यक्रम : राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वीकारणार तिन्ही संरक्षण दलांची मानवंदना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आज राजधानी दिल्लीत होणार्या. मुख्य समारंभासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा राजपथ इथं होणार असून, राष्ट्रपती रामनाथ...
इमाव, साशैमाप्र, विजाभज, विमाप्र विभागासाठी उपसचिव पदाच्या निर्मितीस मान्यता
मुंबई : राज्यात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या इतर मागास वर्ग, सामाजिक-शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग विभागासाठी उपसचिव पदाच्या निर्मितीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात...
सर्व कारखान्यांना सूचित करुन घनकचरा व दूषित पाणी यांचे शुध्दीकरण करण्याची यंत्रणा बसविण्याच आदेश
पिंपरी : पिंपरी -चिंचवड व पुणे परिसरामध्ये नागरिकांना वाढत्या प्रदूषणाचा सामना करावा लागत असून प्रदुषणामुळे व हवामान बदलामुळे विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. वन्यजीव वन्यप्राणी व वनस्पती यांना...
भारत – मध्य आशिया संवादाची दुसरी बैठक सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत - मध्य आशिया संवादाची दुसरी बैठक आज दूर दृश्य प्रणालीद्वारे होत आहे. या बैठकीत भारत, कझाकस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचे परराष्ट्र व्यवहार...
पाणीकपात रद्द, पाणी पुरवठा नियमित होणार ; महापौर राहुल जाधव
पिंपरी : शहरवासियांची तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरले आहे. महापौर राहुल जाधव यांनी बुधवारी पवनामाईचे पूजन केले. त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा दररोज करण्याचा आदेश त्यांनी पाणीपुरवठा विभागाला दिला....









