अनुदानित आश्रमशाळांना धान्य पुरवठा सुरळीत करण्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांचे निर्देश

मुंबई :  कल्याणकारी संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळा सेवाभावी उद्देशाने चालविण्यात येत असतात. या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अन्नधान्य पुरवठा सुरळीत होणे आवश्यक आहे. अनुदानित आश्रमशाळांना धान्य पुरवठा सुरळीत वितरीत होण्याबाबतचा प्रस्ताव सादर...

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी – कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची कृषिमंत्र्यांच्या...

नवी दिल्ली :  महाराष्ट्राच्या दुष्काळी भागातील प्रधानमंत्री पीक विमाधारक शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ देण्याची मागणी, राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी कृषिमंत्र्यांच्या परिषदेत केली. तसेच, राज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी‘एकात्मिक शेतकरी कल्याण...

राज्यातले ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उद्या कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबवली...

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उद्या राज्यातले ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबवली जाणार आहे. प्रत्येक जिल्हयांमध्ये ३ आरोग्य संस्था आणि...

प्रियंका गांधी यांना सुरक्षा पुरवण्यात कसलाही कसूर झाला नसल्याचं सीआरपीएफचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना नुकत्याच त्यांच्या लखनौ दौर्‍यात सुरक्षा पुरवण्यात कसलाही कसूर झालेला नाही, असं सीआरपीएफ अर्थात, केंद्रीय राखीव पोलीस दलानं सांगितलं. प्रियंका गांधी...

आळंदी कार्तिकी यात्रा सुलभ व सुखकर होण्यासाठी अधिका-यांनी समन्वयाने काम करावे

पुणे : आळंदी कार्तिकी यात्रेत भाविकांना सेवा सुविधा देण्यासाठी आणि भाविकांची यात्रा काळात गैरसोय होणार नाही, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना तसेच यात्रा सुलभ व सुखकर होण्यासाठी विविध विभाग प्रमुख, अधिका-यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याच्या वाढीव उंचीच्या सुधारित प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत इंदू मिलच्या जागेत प्रस्तावित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामधील पुतळ्याची उंची साडेतीनशे फूट करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी...

राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास विलंब

शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार नियोजन करण्याचे आवाहन मुंबई : राज्यात यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मान्सूनचे आगमन अंदमान भागात झाले असले तरी त्याची पुढची वाटचाल हळू...

कोरोनाप्रतिबंधक लस साठवून ठेवण्यासाठी मुंबईत तीन ठिकाणी शितगृह उभारणार

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाप्रतिबंधक लस आल्यावर ती साठवून ठेवण्यासाठी मुंबई महापालिका शहराच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात तीन ठिकाणी शितगृह उभारणार आहे अशी माहिती पालिकेचे आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली...

केंद्र सरकारचा राज्यांना ६ हजार कोटींचा जीएसटी परतावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर, म्हणजेच जीएसटी भरपाईतली तूट भरून काढण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज ६ हजार कोटींचा नववा साप्ताहिक हप्ता राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरीत...

मुंबई : मुंबई मनपावर उपायुक्तपदी कार्यरत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी निधी चौधरी यांनी राष्ट्रपिता म. गांधींच्या १५०व्या जयंती निमित्ताने भारतीय चलनातील नोटांवरील या महामानवाचे चित्र काढून टाकावे व जगातील...