कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षणासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करा : जिल्हा...

पुणे : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षणासाठी जिल्हयातील शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करण्याबाबतचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती ए.एस.कांबळे यांनी...

बेस्ट उपक्रमांसाठी देण्यात येणारी रक्कम अनुदान स्वरुपात द्यावी – प्रवीण शिंदे

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई पालिकेकडून बेस्ट उपक्रमांसाठी देण्यात येणारी ४०६ कोटी रुपयांची रक्कम कर्ज म्हणून न देता अनुदान स्वरुपात द्यावी अशी मागणी बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी महापौर...

शास्त्रीय संगितातले ज्येष्ठ गायक संगीत मार्तंड पंडित जसराज यांचं अमेरिकेत निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंदुस्तानी शास्त्रीय संगितातले ज्येष्ठ गायक संगीत मार्तंड पंडित जसराज यांचं हृदयविकारानं निधन झाल्यासंबंधीचं वृत्त त्यांच्या नजीकच्या कुटुंबियांकडून देण्यात आलं आहे. मृत्यूसमयी पंडित जसराज अमेरिकेत न्यू जर्सी...

कोरोनाचा सामना करण्यासाठी आयुष मंत्रालयाची देशव्यापी मोहीम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आयुष मंत्रालयाने एक देशव्यापी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत आयुष ६४ आणि कबासुर कुडिनीर या दोन आयुर्वेदिक औषधांचं वाटप...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अखंड तेवत असलेल्या ज्योतीला अभिवादन

मुंबई : सामाजिक न्याय विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अखंड तेवत असलेल्या ज्योतीला अभिवादन करण्याचा कार्यक्रम येथील कुपरेज-ओवल मैदान येथे झाला. यावेळी...

मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणार आहे. प्रसारभारतीने याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. मोदी सध्या दोन दिवसीय मालदीव आणि श्रीलंकेच्या विशेष दौऱ्यासाठी रवाना झाले...

सातारा सैनिक शाळेतील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध

5 जानेवारी 2020 रोजी प्रवेश परीक्षा मुंबई : सैनिक शाळा सातारा येथील सन 2020-21 च्या सत्रातील ६ वी आणि ९ वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रवेशासाठी ठराविक नमुन्यातील...

राष्ट्रीय संस्थात्मक मानांकनाच्या यादीत आय आय टी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय संस्थात्मक मानांकनाच्या यादीत आयआयटी मद्रासनं पहिला क्रमांक पटकावला असून बंगळुरूची भारतीय विज्ञान संस्था दुसऱ्या क्रमांकावर आहे तर या क्रमवारीत आयआयटी मुंबईचा तिसरा क्रमांक आहे. सावित्रीबाई...

वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आली आहे. या सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी ऐवजी...

गगनयान मोहीम ही 21 व्या शतकात भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी ठरेल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रस्तावित गगनयान मोहीम ही 21 व्या शतकात भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन मन की बात कार्यक्रमात देशवासियांशी संवाद...