ग्राहकांना १ जूनपासून बँकेत ६ वाजेपर्यंत पैशांचा व्यवहार करता येणार
नवी दिल्ली – रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) अंतर्गत ग्राहकांसाठी बँकेच्या व्यवहाराचा वेळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढवला आहे. आता नवीन नियमानुसार, ग्राहकांना १ जूनपासून बँकेत ६ वाजेपर्यंत पैशांचा...
रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही कोरोनाप्रतिबंधक लसीची पहिली खेप भारतात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाच्या स्पुटनिक व्ही या कोविड प्रतिबंधक लसीची पहिली खेप आज हैद्राबाद इथं पोहोचली. देशात आज १८ ते २५ वयोगटासाठी तिसऱ्या टप्प्यातलं लसीकरण सुरु झालं. आज...
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयकडून मुंबईत दोघांना अटक
मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयने शनिवारी मुंबईतून दोघांना अटक केली. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे अशी आरोपींची नावे आहेत. हत्येच्या कटात...
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा शुभारंभ
मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात...
प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक वासू परांजपे यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक आणि मुंबई चे माजी रणजीपटू वासुदेव जगन्नाथ परांजपे उर्फ वासू परांजपे यांचं काल मुंबईत माटुंगा इथं त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. पार्किन्सन्सच्या विकारानं आजारी...
व्याघ्र प्रकल्पातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणार – सुधीर मुनगंटीवार
मुंबई : राज्यात व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी गांभीर्याने पाऊले उचलण्यात येत असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले तसेच आज त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक...
अर्थसंकल्पीय भाषणात ‘नारी टू नारायणी’चा नारा
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर केला. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात 'नारी टू नारायणी'चा नारा दिला. नारी टू...
नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भांबुर्डा वन उद्यानाचे लोकार्पण
पुणे : भांबुर्डा वन उद्यानाचे लोकार्पण राज्याचे वित्त आणि नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, आमदार विजय काळे, सिम्बॉयसिसचे डॉ. शां.ब. मुजूमदार,...
नीला सत्यनारायणन यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक; राज्याने कुशल प्रशासक, संवेदनशील साहित्यिक गमावला – उपमुख्यमंत्री...
मुंबई : सेवानिवृत्त आयएएस अधिकारी, राज्याच्या पहिल्या महिला निवडणुक आयुक्त, ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती नीला सत्यनारायण यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. प्रशासकीय सेवा आणि साहित्य क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी...
आरोग्य सेवा आणि शिक्षण उपलब्ध करून, देश आत्मनिर्भर करण्यासाठी प्रत्येकाने समाजासाठी योगदान द्यावं –...
मुंबई (वृत्तसंस्था) : उद्योजक, कलाकार, वकील, वैद्यकीय तज्ज्ञ असे सर्वच जण समाजासाठी आपापल्या परीनं योगदान देत असतात. मात्र, सर्वांना आरोग्य सेवा आणि शिक्षण उपलब्ध करून, तसंच गरिबी दूर करुन...






