जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद

विद्यार्थ्यांच्या भरघोस गर्दीत रंगली मतदार जनजागृती कार्यशाळा पुणे : निवडणुकीचे महत्व, मतदानाची जबाबदारी, युवा मतदारांचे कर्तव्य, निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएमची पारदर्शकता अशा एक ना अनेक विषयांवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर...

लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण

निकालाची माहिती जलद गतीने मिळण्यासाठी विविध सुविधा मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या उद्या दि. 23 मे रोजी राज्यामध्ये होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. जनतेला निकालाची माहिती जलद गतीने होण्यासाठी संकेतस्थळ,...

नीलक्रांती योजनेतून सव्वातीन लाख मच्छीमारांना विमा

मुंबई : मत्स्यव्यवसायाचा एकात्मिक विकास, मत्स्योत्पादनात वाढ तसेच मच्छिमारांचे कल्याण या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या नीलक्रांती योजनेद्वारे सुमारे 3 लाख 24 हजार मच्छिमारांना विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. मागील तीन वर्षात...

सांगली जिल्ह्यात १४ हजारहून अधिक विस्थापितांवर ६७ वैद्यकीय पथकांद्वारे औषधोपचार

सांगली : ‍जिल्ह्यात पुराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर लोकांना स्थलांतरीत होण्याची वेळ आली असून पूरग्रस्तांवर उपचारासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. चार तालुक्यांमध्ये 14 हजार 891 लोकांवर औषधोपचार करण्यात येत आहेत. मिरज...

आचारसंहिता लागू, महाराष्ट्रासह हरियाणात निवडणुकीची घोषणा

नवी दिल्‍ली : महाराष्‍ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून केंद्रीय निवडणूक आयोगाने आज याची घोषणा केली आहे. या घोषणेबरोबरच तिन्ही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू...

निवृत्ती वेतनधारकांना हयातीचा दाखला मिळणार

पुणे : सर्व राज्यशासकीय निवृत्तीवेतनधारकांना सन 2019-20 चे हयातीचे दाखले बँकेमध्ये शाखा निहाय सही, अंगठा करण्यास उपलब्ध करून देण्यात आले आहेत, तरी निवृत्तीवेतनधारकांनी स्वत:च्या नावासमोर सही/अंगठा करावी तसेच इलेट्रानिक/डीजिटल हयातीचे दाखले देण्याची...

पिंपरी-चिंचवडमधील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर पूर्णतः माफ करा – आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ताकर पूर्णतः माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापौर...

जीपीएस ऐवजी भारताची दिशादर्शक उपग्रह प्रणाली ‘नाविक’

नवी दिल्ली : इस्रोने भारताची स्वत:ची क्षेत्रीय दिशादर्शक उपग्रह प्रणाली सुरु केली असून, तिचे नाव ‘नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन’-नाविक असे आहे. एप्रिल 2018 पासून ती कार्यरत आहे. या प्रणालीची क्षमता...

स्थानिक परिस्थितीला योग्य अशा वृक्षांच्या लागवडीचे नितीन गडकरी यांचे एमएसएमई क्षेत्राला आवाहन

नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री तसेच रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व उद्योग संस्थांना आणि नोंदणीकृत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना...

पारशी नववर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुंबई : पारशी नूतन वर्षानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पारशी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, देश आणि राज्याच्या सर्वांगीण विकासात पारशी समाजाचे योगदान मोठे असून विशेषतः सामाजिक बांधिलकी जोपासताना विविध...