उत्तर प्रदेश, गोवा आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमधल्या ९ जिल्ह्यांमधल्या एकूण ५५ जागांसाठी ५८६ उमेदवार रिंगणात असून १ कोटी ८ लाख पुरुष, ९४ लाख महिला तर १ हजार २६९ तृतीयपंथी मतदार...
४ ऑक्टोबरपर्यंत ४ लाख ९० हजार मतदारांची नव्याने नोंदणी
मुंबई : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानात 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत नव्याने 4 लाख 90 हजार 50 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील मतदारांची...
महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढवावी
पिंपरी : महाराष्ट्र राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी यांना सन २०२१-२२ शिष्यवृत्ती करिता महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची ३१ जानेवारी अंतिम मुदत वाढवून १५ फेब्रुवारी करून द्यावी....
जूनमध्ये घाऊक किमत निर्देशांकात 0.2 टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली : सर्व व्यापारी वस्तुंचा घाऊक किंमत निर्देशांक जून 2019 महिन्यात 121.2 वरून 121.5 पर्यंत पोहचला असून 0.2 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली. घाऊक किमतीवर आधारित चलनफुगवट्याचा दर जून...
विधानसभा निवडणुकीत ९ हजार ६७३ केंद्रातील मतदानाचे लाइव्ह वेबकास्ट
मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 9 हजार 673 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार आहे. यामध्ये संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी 288 आदर्श मतदान केंद्र (मॉडेल पोलिंग सेंटर)...
‘अमृत’ संस्थेसाठी बोधचिन्ह व घोषवाक्य स्पर्धा; विजेत्याला एक लाख एकशे एक रूपयांचे पारितोषिक
मुंबई : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) AMRUT संस्थेसाठी बोधचिन्ह (Logo) आणि घोषवाक्य (Tagline) रचना स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्याला बक्षीस रक्कम रु. १,००,१०१/- (रुपये...
विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायदे आणि पेगॅसस पाळत प्रकरणासह विविध मुद्दयांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. लोकसभेत पहिल्या तहकूबीनंतर...
पीएमपी बसथांब्यांवर थांबलेल्या वाहनांवर कारवाई करावी
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेसचे प्रवासी पळविणाऱ्या आणि अनधिकृतपणे बसथांब्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाईच्या नियोजनाने वेग घेतला आहे. यासाठी पोलीस बळ पुरविण्याची मागणी करणारे पत्र प्रशासनाने...
महिला दिनानिमित्त ट्रेलचा ‘सुपरस्त्री’ उपक्रम
मुंबई : यंदाच्या महिलादिनी, ट्रेल या भारतातील सर्वात मोठ्या लाइफस्टाइल सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्मने अथक परिश्रम घेणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्यासमोर आलेल्या प्रत्येक आव्हानांना यशोगाथेच्या रुपात बदलून...
पीएमपीच्या बसेसमध्ये जाहिरातींमुळे विद्रूपीकरण
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसने रोज लाखो नागरिक प्रवास करतात. बसमध्ये जाहिरात लावल्याने अधिक फायदा होण्याच्या उद्देशाने अनेक व्यक्ती, कंपन्या सर्रास बसेसमध्ये आपल्या जाहिराती लावतात. स्पर्धा परीक्षा,...






