स्थानिक परिस्थितीला योग्य अशा वृक्षांच्या लागवडीचे नितीन गडकरी यांचे एमएसएमई क्षेत्राला आवाहन

नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री तसेच रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व उद्योग संस्थांना आणि नोंदणीकृत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना...

राष्ट्रपतींच्या हस्ते होणार राजभवनातील भूमीगत संग्रहालयाचे उद्घाटन

संग्रहालय जनतेसाठी खुले होणार पंतप्रधान, राष्ट्रपतींसाठी राखीव अतिथीगृहाचे देखिल होणार उद्घाटन तोफांसमोर करणार कोनशिलेचे अनावरण नवी दिल्ली : सन २०१६ साली राजभवन येथे आढळून आलेल्या भव्य भूमिगत बंकरमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या...

राज्यात जलसंधारण कामांच्या जोरावर दुष्काळी स्थ‍ितीतही लक्षणीय कृषी उत्पादन – नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची...

मुंबई : जलसंधारणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने लक्षणीय कामगिरी केल्याने मागील वर्षी कमी पाऊस होऊनही राज्यात सुमारे ११६ लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे उत्पादन घेतल्याचे सांगतानाच आजवरची सर्वाधिक अशी ४,७०० कोटी रुपयांची...

50 व्या ‘इफ्फी’ मध्ये ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे प्रदर्शन

नवी दिल्ली : ‘इफ्फी’ म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदा 50 वे वर्ष आहे, यानिमित्त गोवा इथं 20-28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेल्या चित्रपट महोत्सवामध्ये अकादमी विजेते म्हणजेच ऑस्कर पुरस्कारप्राप्त...

नीलक्रांती योजनेतून सव्वातीन लाख मच्छीमारांना विमा

मुंबई : मत्स्यव्यवसायाचा एकात्मिक विकास, मत्स्योत्पादनात वाढ तसेच मच्छिमारांचे कल्याण या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या नीलक्रांती योजनेद्वारे सुमारे 3 लाख 24 हजार मच्छिमारांना विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. मागील तीन वर्षात...

जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यासाठी मोशीमध्ये कडकडीत बंद

भोसरी : मोशीतील नियोजित सफारी पार्कची आरक्षित जागा पुण्यातील कचरा टाकण्यासाठी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. याला विरोध करत, जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यासाठी मोशीतील ग्रामस्थांनी रविवारी मोशीतील सर्व व्यवहार बंद...

महसूल व पोलीस विभागातील अधिकारी यांची दोन दिवसीय कार्यशाळा

पुणे : पुणे महसूल विभागातील जिल्‍हाधिकारी, अपर जिल्‍हाधिकारी, उपजिल्‍हाधिकारी व पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्‍त यांच्‍या दिनांक २५ व २६ जुलै २०१९ या दोन दिवसांच्‍या कार्यशाळेचे आयोजन जिल्‍हाधिकारी कार्यालयातील ५...

भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांना पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते धनादेश वाटप

पुणे : पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड धरणाकरीता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झालेल्या आहेत, अशा प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनीचा मोबदला म्हणून प्रत्येकी हेक्टरी 15 लाख रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले आहे....

१०५ विद्यार्थ्यांनी साकारला बांबूचा बाप्पा!

मुंबई : बांबूपासून गणपती तयार करण्याची स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली स्थित "बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने आयोजित केली. "आपला बांबू गणपती" या  स्पर्धेत चंद्रपूरातील १५ शाळातील १०५ विद्यार्थ्यांसह शाळांमधील शिक्षकांनीही यात सहभाग...

नव कल्पनांनी युक्त बाजारपेठेचा विकास करण्यासाठी उद्योजकांनी एकत्र यावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन कल्पनांनी युक्त बाजारपेठेचा विकास करणे आणि उत्पादनांची विक्री वाढविणे यासाठी उद्योजकांनी एकत्र येण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री श्री.फडणवीस आयटीसी ग्रँड...