मंत्रिमंडळ निर्णय
राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150 विद्यार्थ्यांना एक वर्ष कालावधीसाठी विद्यावेतनावर इंटर्न म्हणून...
‘कोरोना’ संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये – मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर...
मुंबई : मुंबई शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये अथवा गर्दीच्या ठिकाणी...
राजधानीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ दिनाचे आयोजन
नवी दिल्ली : देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची 28 वी पुण्यतिथी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ म्हणून मंगळवारी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ शपथ घेण्यात आली.
कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय...
सर्वच निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेल्या पेचाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका घ्यायच्या झाल्यास त्या सर्व घटकांना प्रतिनिधित्व देणाऱ्या असाव्यात अन्यथा त्या पुढे ढकलाव्यात अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मांडली आहे....
वाळवलेल्या आणि पॉलिश केलेल्या हळदीवर जीएसटी लागू
मुंबई (वृत्तसंस्था) : वाळवलेली आणि पॉलिश केलेली हळद शेतीमाल होऊ शकत नाही, त्यामुळे या हळदीवर आणि अडतदाराच्या कमिशनवर पाच टक्के जीएसटी आकारायचा निर्णय महाराष्ट्र अग्रीम अधिनिर्णय प्राधिकरणानं घेतला आहे....
वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी काही ठेकेदारांची वीज ग्राहकांकडे पैशांंची मागणी
पुणे : शहर आणि उपनगरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे. त्यातील अधिकाअधिक कामे पावसाळ्यापूर्वी करण्याचा संकल्प प्रशासनाने सोडला आहे. त्यासाठीची कामे सुरू करण्यात आली असून काही कामे...
यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी मुख्यमंत्र्यांचे विधानभवनात अभिवादन
मुंबई : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील प्रतिमेस विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री...
दिल्लीत नेशनल बुक ट्रस्टच्या वतीनं बुक फेअरचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दर वर्षी नेशनल बुक ट्रस्टच्या वतीनं आयोजित करण्यात येणारा भव्य पुस्तक मेळावा यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रथमच ऑनलाइन आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण...
पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम कामगारांसाठी कामगार नाक्यावर अटल आहार योजना पूर्ववत सुरू करा ; आमदार लक्ष्मण...
पिंपरी : महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी राबवण्यात येणारी अटल आहार योजना पिंपरी-चिंचवडमधील विविध ठिकाणच्या कामगार नाक्यांवर पूर्ववत तातडीने सुरू करण्यात यावी,...
कृषी आणि ग्राम विकासाबाबत अर्थमंत्र्यांची पहिली अर्थसंकल्प पूर्व चर्चा, ग्रामीण क्षेत्राच्या आर्थिक आणि सामाजिक...
नवी दिल्ली : आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामण यांनी आज नवी दिल्लीत कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्राच्या विविध गटांशी अर्थसंकल्प पूर्व चर्चा केली.
ग्रामीण...







