राज्यातील चंदन उत्पादन वाढीला उत्तेजन देण्यासाठी सरकार कटीबद्ध
मुंबई (वृत्तसंस्था) : चंदन लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अगरबत्ती उद्योगाला चालना देण्याकरिता शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन राज्याचे वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलं आहे. राज्यातील चंदन उत्पादन...
देशभरात एकूण १२६ कोटी ८० लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना दिल्या लस मात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेच्या आज ३२३ व्या दिवशी देशभरात दुपारपर्यंत २४ लाखापेक्षा अधिक लस मात्रा दिल्या गेल्या आहेत. आत्तापर्यंत देशभरातल्या लाभार्थ्यांना एकूण १२६ कोटी ८०...
मतदानाच्या तसेच अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित करुन घेणे बंधनकारक
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान दि. 21 ऑक्टोबर रोजी होत असून त्या दिवशी आणि त्याच्या अगोदरच्या (दि. 20 ऑक्टोबर) दिवशी वृत्तपत्रे तसेच सर्व मुद्रित माध्यमांतून प्रसिद्ध करावयाच्या राजकीय...
देशातील २७ राज्यांमध्ये उपचाराधीन कोविड रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात उपचार सुरु असणार्या कोवीड१९ रुग्णांची संख्या आता अनेक राज्यांमध्ये वाढू लागली असून काल २७ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये या संख्येत वाढ नोंदवली गेली....
कारखान्यांमध्ये सुरक्षा ही वैधानिक गरज – प्रधान सचिव विनिता वेद सिंगल
मुंबई : सामाजिक सुरक्षेबरोबर औद्योगिक सुरक्षा महत्वाची असून यासाठी कामगार विभाग सातत्याने नवनवीन नियम तयार करत आहे. येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय संघटना असो की त्याबाबतचे प्रमाणीकरण असो, प्रत्येक रासायनिक किंवा औद्योगिक कारखान्यामध्ये...
राज्याच्या एनसीसी संचालनालयाच्या कठोर परिश्रमामुळे ‘प्रधानमंत्री ध्वज’ – क्रीडामंत्री सुनील केदार
मुंबई : प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील संचलनात महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने सात वर्षानंतर मोठ्या फरकाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री ध्वज’ चे विजेतेपद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान प्राप्त...
एयरथिंग मास्टर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या ग्रँडमास्टर आर. प्रगनानन्दाह याच्याकडून जगज्जेता मेगनस कार्लसनचा पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एयरथिंग मास्टर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रगनानन्दा् यानं जगज्जेता बुद्धिबळपटू मेगनस कार्लसनचा पराभव केला. प्रगनानन्दा् यांनी काळ्या मोहरांसह खेळत ३९ चालींमध्ये कार्लसनवर मात केली.
या...
तांदुळ, मका तसेच इतर धान्यापासून इथेनॉल तयार करायला परवानगी देणार – नितीन गडकरी यांचे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे तांदुळ, मका तसंच इतर धान्यापासूनही इथेनॉल तयार करायला परवानगी देण्यात येत असल्याचं प्रतिपादन केंद्रिय परिवहन मंत्री नितीन...
मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज ११ वर्ष पूर्ण
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज ११ वर्ष झाली. त्यानिमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. २६ नोव्हेंबर २००८ ला पाकिस्तानातल्या लष्कर ऐ तयब्बा या दहशतवादी संघटनेच्या १०...
वस्त्रोद्योगाशी संबंधित उत्पादनांवर ५ वरून १२ टक्के वाढविलेला जीएसटी रद्द करण्याची उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री...
वस्त्रोद्योग उत्पादनांवर १२ टक्के जीएसटी लावल्याने नागरिकांना महागाईचा फटका उद्योग, व्यापार व अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम होऊन राज्यांसमोर आर्थिक संकटाची भीती – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : वस्त्रोद्योगाशी संबंधित उत्पादनांवर उद्यापासून (1 जानेवारी...









