राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हैद्राबादकडे प्रयाण
मुंबई : भारताचे मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीनंतर आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने हैद्राबादकडे प्रयाण झाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी...
राज्यात १० हजार ६९७ नवे कोविड रुग्ण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १० हजार ६९७ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५८ लाख ९८ हजार ५५० झाली आहे. शनिवारी ३६० रुग्णांचा उपचारादरम्यान...
महाराष्ट्रात एकूण १३ हजार कोरोना रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना बाधितांची संख्या आता 42 हजार 533 झाली आहे,कोविड 19 ने मरण पावलेल्यांची संख्या आता 1 हजार 373 झाली आहे. आतापर्यंत 11 हजार 706...
भारतीय हवाई दलाच्या ‘माय आयएएफ’ मोबाईल ॲप्लिकेशनचे अनावरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदौरिया यांच्या हस्ते भारतीय हवाई दलाचे मुख्यालय वायू भवन येथे आज ‘माय आयएएफ’ मोबाईल ॲप्लिकेशनचे अनावरण करण्यात...
ताश्कंद इथं आजपासून भारत आणि उझबेकिस्तान यांचा पहिला संयुक्त लष्करी सराव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि उझबेकिस्तान यांचा दस्तलिक- २०१९ हा पहिला संयुक्त लष्करी सराव आजपासून ताश्कंद इथं चर्चिक प्रशिक्षण तळावर सुरू होत आहे. हा सराव १३ नोव्हेंबरपर्यंत चालणार...
राज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा
काजू व्यावसायिकांना स्टेट जीएसटीची शंभर टक्के प्रतिपूर्ती; मागील कालावधीतील व्हॅटची थकीत रक्कमही परत मिळणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महत्वपूर्ण निर्णय
मुंबई : काजू व्यावसायिकांना या चालू आर्थिक वर्षापासून राज्य...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून नव्या अमेरिकी नेतृत्वाचे स्वागत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ज्यो बायडेन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे, की अमेरिका आणि भारत...
३३ कोटी वृक्षलागवडीचे ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण
वृक्ष लागवडीत मागे राहिलेल्या जिल्ह्यांनी वृक्षलागवडीस वेग द्यावा - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : राज्यात आजपर्यंत ३१ कोटी २० लाख ०७ हजार ७३७ वृक्षलागवड झाली असून ही ३३ कोटी संकल्पाच्या...
येत्या वर्षभरात राज्यात ७५ हजार पदांची भरती करण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं आश्वासन
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या एक वर्षभरात राज्यातल्या ७५ हजार युवकांना नोकरी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये केली. नागपुरात २१३ युवकांना नियुक्तीपत्र वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातल्या...
ऑफलाईन टू ऑनलाईन शैक्षणिक परिवर्तन ५२.५% विद्यार्थ्यांना वाटले सोपे: ब्रेनली
मुंबई: मागील वर्षी सुरु झालेल्या कोरोना साथीच्या आजारामुळे शाळा बंद झाल्याने विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाकडे वळले. विद्यार्थ्यांचा ऑफलाईन टू ऑनलाईन शिक्षणाचा प्रवास काहीसा खडतर असला तरी सुमारे ५२ टक्के विद्यार्थ्यांना शिक्षणातील...











